नागपूर:
एचएसबीसी इंडियाने नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू केली, संपत्ती वाढीसाठी पुढाकारची
वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक आर्थिक शहर असलेल्या नागपूरमध्ये उच्च उत्पन्न गट एनआरआय ग्राहकांसाठी संपत्ती सेवांचा विस्तार केला जाणार आहे.एचएसबीसी इंडियाने आज नागपूर, महाराष्ट्र येथे नवीन शाखा सुरू केली. यामुळे नागपूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक आर्थिक शहरात बँकेची स्थिती मजबूत झाली आहे. 2026 मधील एचएसबीसी इंडियाची पहिली शाखा आहे. जानेवारी 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर चार नवीन शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आणखी 20 शाखा सुरू करण्याची परवानगीही मिळाली आहे.
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे अर्थव्यवस्थेचे राज्य असून गुंतवणूक, बँकिंग व्यवहार जीएसटी संकलनात आघाडीवर आहे. शेती, उद्योग सेवा या विविध क्षेत्रांमुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत आहे. मुख्य मालवाहतूक मार्गांच्या जवळ असल्यामुळे नागपूर हळूहळू महत्त्वाचे आर्थिक औद्योगिक केंद्र बनत आहे. व्यापार, उत्पादन, लॉजिस्टिक्स सेवा क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. उद्योग, गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. वाढीमुळे उद्योजकता, संपत्ती निर्माण व आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
एचएसबीसी इंडिया ची नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू
महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी बद्दल:
एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी ही एचएसबीसीची मूळ कंपनी असून तिचे मुख्यालय लंडन येथे आहे. एचएसबीसी 56 देश प्रदेशांमध्ये आपल्या कार्यालयांद्वारे जगभरातील ग्राहकांना सेवा देते. 31 डिसेंबर 2025 पर्यंत बँकेची एकूण मालमत्ता US$ 3,233 अब्ज इतकी असून, ती जगातील मोठ्या बँकिंग आणि वित्तीय सेवा संस्थांपैकी एक आहे.
एचएसबीसी इंडिया बद्दल:
एचएसबीसी इंडिया 19 शहरांतील 31 शाखांमधून विविध बँकिंग आणि वित्तीय सेवा देते. परदेशात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी, तसेच भारतात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठी व्यवहार आयोजित करण्यात बँक आघाडीवर आहे. एचएसबीसी भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूहांपैकी एक असून, देशात सुमारे 47,000 कर्मचारी बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट्स, अॅसेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ग्लोबल ऑपरेशन्समध्ये कार्यरत आहेत. ही भारतातील एक अग्रगण्य कस्टोडियन बँक असून, ती ग्राहकांच्या गुंतवणुकीचे आणि संपत्तीचे संरक्षण देखरेख करते.
एचएसबीसी इंडियाने नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू केली, संपत्ती वाढीसाठी पुढाकारची
वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक आर्थिक शहर असलेल्या नागपूरमध्ये उच्च उत्पन्न गट एनआरआय ग्राहकांसाठी संपत्ती सेवांचा विस्तार केला जाणार आहे