UDYOJAGTA

व्हॉसट्सअॅप भारतात प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा

Nagpur Media News 26 Apr, 2026
व्हॉसट्सअॅप भारतात   प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा
व्हॉसट्सअॅप भारतात प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा पेयू (PayU) द्वारे समर्थित या सेवेमुळे आता व्यिक्ती थेट व्हॉ ट्सअपवरूनच आपला फोन रिचार्ज करू शकतात. पेमेंट रिचार्ज करणे सोपे व्हावे यासाठी होम स्क्रीनवर ₹ आयकॉन देण्यात आला आहे.
व्हॉयट्सअॅपने आज घोषणा केली की, भारतातील वापरकर्ते आता थेट अॅपवरून प्रिपेड मोबाईल रिचार्ज करू शकतील. पेयूद्वारे समर्थित असलेली ही सेवा अँड्रॉइड आयओएसवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे येत्या काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
नागपूर:
व्हॉसट्सअॅप भारतात प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा पेयू (PayU) द्वारे समर्थित या सेवेमुळे आता थेट व्हॉ ट्सअपवरूनच फोन रिचार्ज करू शकतात. पेमेंट रिचार्ज करणे सोपे व्हावे यासाठी होम स्क्रीनवर ₹ आयकॉन देण्यात आला आहे.
व्हॉयट्सअॅपने घोषणा केली की, भारतातील वापरकर्ते आता थेट अॅपवरून प्रिपेड मोबाईल रिचार्ज करू शकतील. पेयूद्वारे समर्थित असलेली ही सेवा अँड्रॉइड आयओएसवर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे
Previous Story Next Story