कन्हान नदी गटारगंगेच्या विळख्यात - प्रकाश जाधव
कन्हान नदी नागपूर शहर व ग्रामीण जिल्हाची जीवनदायी असताना त्याला प्रदुषित करुन गटारगंगा बनविण्यात येत आहे:प्रकाश जाधव,अध्यक्ष,ग्रामोन्नती प्रतिष्ठान
हरित लवादा,एमपीसीबी व सीपीसीबीच्या आदेशाप्रमाणे कन्हान नदीला प्रदुषित होण्यापासून वाचवणे गरजेचा आहे
कन्हान नदीला सांडपाणीच्या विळख्यातून वाचविण्याकरीता
कन्हान नदी गटारगंगा झाली आहे
कन्हान नदी नागपूर शहर व ग्रामीण जिल्हाल्या पिण्याच्या पाणीचा पुरवठा करते त्यात कोळसाखानी दुषित पाणी सोडते
हरित लवादा,एमपीसीबी व सीपीसीबीच्या आदेशाप्रमाणे कन्हान नदीला प्रदुषित होण्यापासून वाचवणे गरजेचा आहे
कन्हान नदीला सांडपाणीच्या विळख्यातून वाचविण्याकरीता
कन्हान नदी गटारगंगा झाली आहे
कन्हान नदी नागपूर शहर व ग्रामीण जिल्हाल्या पिण्याच्या पाणीचा पुरवठा करते त्यात कोळसाखानी दुषित पाणी सोडते
नागपूर जबलपूर महामार्गावर कन्हान नदी ही जीवनदानी ठरली आहे नागपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा होत असते पण दिवसा नजीक नदीचे पात्र दूषित होत आहे नदीत कन्हान पिपरी शहरातील नागरी घाण, गटारी सुरेश नगरचा नाला, खंडेलवाल नगर च्या नाल्यातून कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडल्या जाते विष्टेची घाण मटण मार्केट चे वेस्ट कत्तलखानाची घाण खापरखेडा पॉवर प्रकल्पाचे प्रदूषण, रुग्णाची घाण ,कोंबडी ,मटण ची घाण नदीपात्रात सोडली जाते त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे यामुळे नागरी आरोग्यला धोका निर्माण झाला आहे नागरी घाणीचे नालेही या नदीत सोडले आहे नदीपात्रात बस स्थानक रेल्वे स्टेशन, शाळा मेडिकल ची सर्व नागरी घाण नदीपात्रात सोडली जाते मनपा नागपूर क्षेत्रातून दररोज 750 mld दूषित पाणी सोडले जाते यामुळे नदी प्रदूषित झाली आहे या प्रदूषित पाण्यामुळे आरोग्यशी निगडित आजार वाढीस लागले आहे आकस्मिक म्युत्यु चे व कॅन्सर रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे याचं प्रदूषित नदी पात्रात शेकडो गावे पंपाणी पाणी टाकीत फक्त ब्लिचिंग पावडर मिश्रित करून मलमूत्राचे पाणी नळातून जनतेला पुरवठा करण्याचे पाप होत आहे हे विदारक वास्तव आहे कोळसा खाणी उत्खनन मुळे पाणी दूषित होत आहे मौदा कामठी सावनेर नागपूर आदयोदिकरणामुळे नदी चे पात्र दूषित झाले आहे या विषयाला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयात बेठक 24 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आली होती बेठकीला मौदा कामठी सावनेरब कन्हान नगर परिषद चे नगराधिकारी उपस्थित होते माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेना नेते राजेश तुमसरे, मोतीराम राहाटे, दिलीप राईकवर, महेश काकडे गणेश भोंगाडे ,प्रवीण गोडे ,निलेश गाडगे ,प्रवीण जुमळे, रुपम बावनकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते