नागपूर, :
भारतातील एलबीएमए-मान्यताप्राप्त गुड डिलिव्हरी दर्जा असलेली देशातील एकमेव सोने-चांदी रिफायनर कंपनी एमएमटीसी-पॅम्प ने नागपूरमध्ये आपला विस्तार करण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. सोने-चांदीबद्दल असलेल्या शहराच्या सांस्कृतिक जिव्हाळ्याला लक्षात घेऊन कंपनीने येथे आपले पहिले प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर (पीव्हीसी) सुरू केले आहे. यामुळे विश्वास, शुद्धता प्रामाणिकतेची परंपरा अधिक दृढ करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी या केंद्रात 999.9+ शुद्धतेचे सोने (24K) चांदी यांची विविध उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमएमटीसी-पॅम्प च्या नागपूरमधील आगमनामुळे उच्च दर्जाच्या सोने-चांदीच्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे , फाइनेस्ट स्विस क्राफ्टमनशीपचा दर्जाही ग्राहकांना अनुभवता येणार आहे.
विस्ताराच्या पार्श्वभूमीवर कंपनी शुद्ध सोने चांदीच्या नाणी व बार्स यांचा वेगळा पोर्टफोलिओही सादर करणार आहे. यात क्लासिक, डिव्होशनल, कलेक्टिबल्स गिफ्टींग या श्रेणींचा समावेश असेल. याशिवाय ग्राहकांना जुने सोने चांदी तज्ज्ञांकडून तपासून घेण्याची एमएमटीसी-पॅम्प बाय-बॅक सर्विसद्वारे ते विकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीची पारदर्शक प्रक्रिया ग्राहकांच्या मौल्यवान धातूंचे खरे मूल्य अचूकपणे निश्चित करण्याची खात्री देते. ही मूल्यांकन प्रक्रिया एमएमटीसी-पॅम्प च्या जर्मन अत्याधुनिक तंत्रज्ञान सॉफ्टवेअरवर आधारित असून, पारंपरिक टचस्टोन पद्धतीत होणारा मूल्यहानीचा धोका टाळत अत्यंत अचूक मूल्यांकन सुनिश्चित करते.
एमएमटीसी-पॅम्प ने नागपूरमध्ये पहिले एक्सक्लुझिव्ह स्टोअर
एमएमटीसी-पॅम्प ने नागपूरमध्ये पहिले एक्सक्लुझिव्ह स्टोअर
सुरू केले 24K, 999.9+ शुद्धतेच्या सोने-चांदीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ उपलब्ध
एमएमटीसी-पॅम्प देशव्यापी विस्ताराच्या धोरणात नागपूरचा समावेश हा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, स्विस उत्कृष्टता – मेक इन इंडिया या संकल्पनेतून ग्राहकांना अधिक सुलभ उत्कृष्ट अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
एमएमटीसी-पॅम्प चीगोल्ड (24K) आणि सिल्व्हर उत्पादने भारतातील 999.9+ शुद्धतेच्या मानकांसाठी ओळखली जातात.
नागपूरमधील ग्राहकांना जुने सोने तज्ज्ञांकडून तपासून घेण्याची एमएमटीसी-पॅम्प च्या पारदर्शक प्रक्रियेद्वारे ते विकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रक्रियेमुळे सोन्याचे खरे मूल्य अचूकपणे निश्चित होण्याची खात्री दिली जाते.