नागपूर ,: वेगाने बदलणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाला
तांत्रिक आव्हान समर्थपणे सामोरे जाण्यासाठी पारंपरिक शिक्षणासोबत न्यायवैदकीय आधुनिक कौशल्याधारित प्रयोगशील शिक्षण अत्यावशक असल्याचे प्रतिपादन नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ चे संचालक प्रा. एस जुनारे यांनी
केले
नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ तर्फे आयोजित फॉरेन्सिक सायन्स मधील संधी
आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात मत व्यक्त केले
बदलत्या गुन्हेगारीसाठी आधुनिक न्यायवैज्ञानिक शिक्षण गरजेचे
प्रा. डॉ. एस. ओ. जुनारे : नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठातर्फे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले . नागपूरचे संचालक प्रा. एम. क्यू, सुगारे, सतीश कुमार, प्राध्यापक डॉ. मिराज सिंग,