नागपूर ;
संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजन दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी
दिनांक 2 फरवरी 2026 ते दि.9.2.2026 पर्यंत धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे.
पूर्ण सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.विशेष कार्यक्रम 1)दि. 5 ला सौ. वैशाली तळवेकर म्युझिकल बोट ग्रुप द्वारा भजन पुष्प,2)दि. 6 ला कला श्रृती संस्था नागपूर तर्फे संत शिरोमणी शेगावीचे गजानन महाराज लघुनाट्य, 3)दि. 7ला हरीकीर्तन(हे कार्यक्रम सां.7 ते 10वाजेपर्यंत)व दि.8 ला पालखी मिरवणूक सका.9 ते 12.30 वाजेपर्यंत,दुपारी 1.30वा.गोपाल काल्याचे कीर्तन व सांय.6.30ते 10वाजेपर्यंत महाप्रसाद.सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे संस्था अध्यक्ष श्री हरिश्चंद्र वैद्य व सचिव श्री सुखदेव जिवतोडे यांनी सांगितले
संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजन
संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजनदर वर्षी प्रमाणे याहीवर्षी
दिनांक 2 फरवरी 2026 ते दि.9.2.2026 पर्यंत धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे
दिनांक 2 फरवरी 2026 ते दि.9.2.2026 पर्यंत धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे