नागपूर, : मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूरने प्रदेशातील कॅन्सर उपचार सेवा मजबूत करण्यासाठी पाऊल उचलत उच्च अचूकतेचे रेडिएशन ऑन्कॉलॉजी केंद्र सुरू केले आहे. हे नवीन केंद्र हॉस्पिटलच्या तंत्रज्ञानावर आधारित, जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार रुग्णांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
या केंद्राचे उद्घाटन डॉ. कौस्तव तालपात्रा, प्रिन्सिपल डायरेक्टर – रेडिएशन ऑन्कॉलॉजी आणि लीड – अकॅडेमिक्स व क्लिनिकल रिसर्च, नानावटी मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, मुंबई; डॉ. शिझान पेरवेझ, असोसिएट डायरेक्टर – रेडिएशन ऑन्कॉलॉजी आणि रेडिओसर्जरी, मैक्स हॉस्पिटल, नागपूर; आणि श्री. घनश्याम गुसाणी, व्हाइस प्रेसिडेंट आणिका युनिट हेड, मैक्स हॉस्पिटल, नागपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. कौस्तव तालपात्रा म्हणाले, ट्रूबीम लीनिअर अक्सेलेरेटर (LINAC) ने सुसज्ज, उच्च अचूकतेचे रेडिएशन ऑन्कॉलॉजी केंद्र रेडिओसर्जरी रेडिओथेरपीच्या सेवेत मोठा प्रगतीचा टप्पा दर्शवतो. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध प्रकारच्या कॅन्सरवर उप-मिलीमीटर अचूकतेने उपचार करण्यास सक्षम करते, ज्यामुळे आजूबाजूच्या आरोग्यदायी ऊतकांचे संरक्षण होते. या तंत्रज्ञानामुळे उपचाराचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होतो, जे रुग्णांसाठी आरामदायी आणि परिणामकारक ठरते.
डॉ. शिझान पेरवेझ यांनी सांगितले
मैक्स हॉस्पिटल नागपूरने आधुनिक रेडिएशन कॅन्सर उपचार केंद्र सुरू
मैक्स हॉस्पिटल नागपूरने आधुनिक रेडिएशन कॅन्सर उपचार केंद्र सुरू
केले, ज्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी नवीन सुविधा उपलब्ध झाली
केले, ज्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी नवीन सुविधा उपलब्ध झाली