नागपूर:
पचनसंस्थेचे आरोग्य संपूर्ण खूप मोठा परिणाम करते, याची अनेकांना कल्पना नसते. पोटाचे काम फक्त अन्न पचवणे पोषकद्रव्ये शरीराला देणे एवढेच नसून, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, हार्मोन्स नियंत्रित ठेवणे, मूड ऊर्जा प्रभावित करण्यासही मदत करते. पचनसंस्था नीट काम करत असेल तर संपूर्ण शरीराला फायदा होतो. पण पचन मंदावले किंवा बिघडले तर त्याचा त्रास लगेच जाणवू लागतो. डॉ. पियुष मरुडवार सांगतात पचनसंस्था जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे. जर त्याची नियमित काळजी घेतली, तर ते चांगले आरोग्य, ऊर्जा आराम देते.
डॉ. पियुष मरुडवार, कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल,
नागपूर यांनी सांगितले
पचनसंस्था शरीराचा अविभाज्य घटक; डॉ पीयूष मरूडवार
पचनसंस्था बद्धकोष्ठता साठी व निरोगी पोटासाठी सोपी मार्गदर्शिका
तज्ज्ञ मार्गदर्शन : डॉ. पियुष मरुडवार, कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल
तज्ज्ञ मार्गदर्शन : डॉ. पियुष मरुडवार, कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल