नागपूर::
सॅमसंग बीस्पोवक एआय अप्लाबयन्सेवर अभूतपूर्व डिल्स, कॅशबॅक रिवॉर्ड्सह घेऊन येत आहे बिग बीस्पोइक एआय फेस्टिवल सॅमसंगच्या उत्सवी डिल्समध्ये बीस्पोिक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स एअर कंडिशनर्स मायक्रोवेव्ह्जर जवळपास ५०,००० रूपये कॅशबॅक व जवळपास ४७ टक्केट सूटचा समावेश आहे. ग्राहक बीस्पोयक एआय एअर कंडिशनर श्रेणीवर आकर्षक ऑफर्स, २२ सप्टेंरबर ते १० नोव्हें बर २०२५ दरम्यान करण्यात येणाऱ्या खरेदीवर जवळपास २१,००० रूपयांच्या बचतीचा आनंद घेऊ शकतात.
ग्राहकांना सॅमसंगच्या २०/५ नो-कॉस्टस ईएमआय योजनेअंतर्गत झीरो डाऊन पेमेंट स्पेशल १ ईएमआय ऑफ ऑफरसह सहजपणे फायनान्स् सुविधा देखील मिळते.
सॅमसंगचे डिजिटल इन्ह्य र्टर कम्प्रे सर (रेफ्रिजरेटर्स) मोटर (वॉशिंग मशिन्से) दीर्घकालीन टिकाऊपणासाठी २० वर्षांच्यान वॉरंटीसह येतात. उत्सवी ऑफर्स ऑनलाइन प्लॅ्टफॉर्म् भारतभरातील निवडक रिटेल आऊटलेट्समध्ये २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध आहेत.
सॅमसंग या भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉ निक्स ब्रँडने आज साजरीकरण द बिग बीस्पोभक एआय फेस्टिवल ची घोषणा केली, जेथे ग्राहकांना बीस्पोक एआय डिजिटल अप्ला्यन्सेसवर आकर्षक डिल्स व रिवॉर्ड्सचा आनंद घेता येईल. २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध असलेली ही मोहिम ग्राहकांना सॅमसंगच्या् बीस्पोिक एआय श्रेणीवर विशेष ऑफर्स, कॅशबॅक व उत्सवी रिवॉर्ड्सच्या माध्यमातून आधुनिक एआय-समर्थित इनोव्हेतशन्सवसह घरांना अपग्रेड करण्यास मदत करेल. या मोहिमेसह सॅमसंग यंदा सणासुदीच्या काळात भारतातील ग्राहकांसाठी कनेक्टे ड, सर्वोत्तम व ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य करत आहे.
बिग बीस्पो क एआय फेस्टिवल दरम्यांन ग्राहक निवडक बीस्पोरक एआय अप्लाञयन्सेसवर जवळपास ५०,००० रूपयांची कॅशबॅक विविध मॉडेल्स्वर जवळपास ४७ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. या ऑफर्स रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स्, मायक्रोवेव्ह्जड व एअर कंडिशनर्सवर आहेत, ज्या मुळे सॅमसंगच्यार आधुनिक नाविन्यतांमध्ये अपग्रेड होण्या ची ही परिपूर्ण वेळ आहे. अपग्रेडला अधिक विनासायास करण्यासाठी सॅमसंग २०/५ फायनान्स योजनेअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सरवर विशेष १ ईएमआय ऑफ फायद्यासोबत झीरो डाऊन पेमेंटसह स्थिर फायनान्सा पर्याय देखील देत आहे. या योजनेअंतर्गत सॅमसंग पहिल्याा ईएमआयचे पेमेंट करेल, ग्राहक खरेदीच्याा वेळी ५ महिन्यां साठी ईएमआय आधीच भरू शकतात. उर्वरित रक्कम २० महिन्यां मध्येी नो-कॉस्ट ईएमआय म्हफणून आकारण्याूत येईल.
द बिग बीस्पोरक एआय फेस्टिवल सह आम्ही भारतातील कुटुंबांसाठी सॅमसंगचे सर्वात प्रगत, ग्राहक-केंद्रित नाविन्यता आणत आहोत
बीस्पोिक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स एअर कंडिशनर्स मायक्रोवेव्ह्वर साठी सॅमसंग ची विशेष ऑफर
सॅमसंग बीस्पोवक एआय अप्लायन्सेरसवर अभूतपूर्व डिल्सच, कॅशबॅक रिवॉर्ड्सह घेऊन येत आहे बिग टीव्ही बीस्पोइक एआय फेस्टिवल सॅमसंगच्या उत्सवी डिल्सामध्ये बीस्पोिक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स एअर कंडिशनर्स मायक्रोवेव्ह्जवर जवळपास ५०,००० रूपये कॅशबॅक व जवळपास ४७ टक्के सूटचा समावेश आहे