UDYOJAGTA

HCLTech ने नागपुरात आणला फ्लॅगशिप टेकबी प्रोग्राम

Nagpur Media News 31 Aug, 2025
HCLTech ने नागपुरात आणला फ्लॅगशिप टेकबी प्रोग्राम
HCLTech ने नागपुरात आणला फ्लॅगशिप टेकबी प्रोग्राम तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी उच्च माध्यमिक उत्ती र्णांना मिळणार संधी
नागपुर: ,
HCLTech, ही आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी, नागपुरातील उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टेकबी अर्ली करिअर प्रोग्राम सुरू करण्याची योजना आहे तंत्रज्ञान उद्योगात करिअर घडवण्याची संधी देणार आहे.
टेकबी ही उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनशील पुढाकार आहे. यात कमवा आणि शिका असा अनोखा मॉडेल आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष तंत्रज्ञान प्रशिक्षणासोबत उच्च शिक्षणाची संधी दिली जाते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योगसंबंधित कौशल्यांनी सक्षम करतो शैक्षणिक प्रगती साधण्यास मदत करतो, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक करिअरची पायाभरणी होत
Previous Story Next Story