नागपूर: : कथाकथनाच्या क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेसह भारतातील आघाडीची कंपनी, ट्रान्सयुनियन सिबिल, भारताच्या क्रेडिट इकोसिस्टममध्ये विश्वास निर्माण करण्याचा रौप्य महोत्सव (25 वर्षे) साजरा करते आहे.
या रौप्य महोत्सवी उत्सवाच्या केंद्रस्थानी सिबिल की कहानियां आहे, जे अमर चित्र कथेच्या सहकार्याने तयार केलेल्या सुप्रसिद्ध टिंकल कॉमिक बुकची विशेष आवृत्ती आहे. त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा व्यापक लोकप्रियतेसाठी ती भारतीयांच्या पिढ्यानपिढ्यात ओळखली जाते. यात सर्वांचे प्रिय टिंकल पात्र सुपंडी दोन नवीन पात्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. आर्थिक गोष्टींमधील जाणकार मित्र सिमरन सिबिल स्कोअरचे मैत्रीपूर्ण रूप मायसिबिल यांचाही यात सहभाग आहे. क्रेडिट संकल्पना सोप्या भाषेत सांगण्यासाठी, क्रेडिट ब्युरोची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तसेच जबाबदार क्रेडिट वर्तन सिबिल स्कोअरवर कसा परिणाम करते हे अधोरेखित करण्यासाठी या कॉमिकमध्ये विनोद तसेच कथाकथनाचा वापर केला आहे.
एकत्रितपणे हे तिघे वाचकांना क्रेडिटच्या जगाच्या हलक्याफुलक्या माहितीपूर्ण प्रवासावर घेऊन जातात. सुपंडी सोबत वाढलेल्या तरुणांना तसेच आर्थिक प्रवासाची नव्याने सुरुवात करणाऱ्या तरुण वाचकांना क्रेडिट जागरूकतेबद्दल अत्यंत साध्या सोप्या तसेच मनोरंजक भाषेत माहिती देते. सुपंडी मित्रांचा सहभाग असलेली सिबिल की कहानियां ही विशेष आवृत्ती येथे वाचा: https://www.cibil.com/content/dam/cibil/web-resources/pdf/comic.pdf?utm_source=PR&utm_medium=ack-campaign&utm_campaign=ack.
ट्रान्सयुनियन सीबील ने केला 25 वा वर्धापन दिन साजरा
क्रेडिट सक्षमीकरणाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी अमर चित्र कथा टिंकलच्या आयकॉनिक सुपंडीसोबत ट्रान्सयुनियन सिबिलची भागीदारी गोष्ट सांगणारा ब्रँड आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेसह ट्रान्सयुनियन सिबिलने 25 वा वर्धापन दिन साजरा केला. अमर चित्र कथेसोबत भागीदारी करून, सिबिल की कहानिया सिबिलच्या कथा ही एक विशेष आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. यात टिंकलचे सुप्रसिद्ध पात्र सुपंडी हे मजेदार आकर्षक पद्धतीने कर्जाची संकल्पना समजावून देतात.
आर्थिक समावेशन सक्षम करण्यात क्रेडिट ब्युरो क्रेडिट स्कोअरची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी प्रिंट, रेडिओ डिजिटल मोहीम या 25 वर्षांत, ट्रान्सयुनियन सिबिल 7,000 हून अधिक संस्थांशी जोडली गेली आहे, ज्यामुळे कर्ज देण्याचा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. जुलै 2025 पर्यंत 164 दशलक्ष ग्राहकांनी सिबिल स्कोअर अहवालावर स्वतःच लक्ष ठेवले आहे
आर्थिक समावेशन सक्षम करण्यात क्रेडिट ब्युरो क्रेडिट स्कोअरची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी प्रिंट, रेडिओ डिजिटल मोहीम या 25 वर्षांत, ट्रान्सयुनियन सिबिल 7,000 हून अधिक संस्थांशी जोडली गेली आहे, ज्यामुळे कर्ज देण्याचा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. जुलै 2025 पर्यंत 164 दशलक्ष ग्राहकांनी सिबिल स्कोअर अहवालावर स्वतःच लक्ष ठेवले आहे