नागपूर:
डॉ. पियूष मरुडवार, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेडीरोलॉजिस्ट लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन
जागरूकता वाढवा, जीव वाचवा हेपेटाइटिस नष्ट करण्याची तातडीची गरज प्रत्येक वर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जाणारा जागतिक हेपेटाइटिस दिवस हा विषाणूजन्य हेपेटाइटिस बद्दल जनजागृती वाढवण्यासाठी प्रतिबंध, निदान उपचारांची गरज अधोरेखित करण्यासाठी जागतिक उपक्रम आहे. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बारुच ब्लमबर्ग यांचा जन्मदिवसही आहे, ज्यांनी हेपाटायटीस बी विषाणूचा शोध लावला व लस विकसित केली.
यकृततज्ज्ञ व सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते डॉ. पियूष मरुडवार
नागरिकांना हपाटायटीसच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देण्याचे आवाहन केले आहे लवकर निदान, लसीकरण समतोल आरोग्यसेवा मिळवण्यासाठी कृती करण्याचे आवाहन केले आहे.
हिप्याटायटीज चे निदान उपचार लसीकरण बाबत जागरूकता आवश्यक - डॉ पीयूष मरूडवार
हिपॅटायटेज बी हा शांत असतो दरवर्षी 13 कोटी रुग्ण प्रभावित होतात वेळीच उपचार व निदान होणे गरजेचे आहे यावर लस उपलब्ध आहे या रुग्णांना सोरायसिस व लिव्हर चे आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे या विषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे ; डॉ मरुडवार