AROGYA

जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान व उपचार

Nagpur Media News 23 Jul, 2025
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस   निदान  व उपचार
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान आणि उपचार
पालकांसाठी मार्गदर्शिका
डॉ. कृष्णा ठकरानी, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणजे काय?
जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) हा 16 वर्षांखालील मुलांमध्ये होणारा एक गंभीर आणि दीर्घकालीन ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते. हा फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी नसून एक गंभीर आजार आहे
नागपूर:
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणजे काय
जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) हा 16 वर्षांखालील मुलांमध्ये होणारा गंभीर आणि दीर्घकालीन ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते. हा फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी नसून एक गंभीर आजार आहे
मुलांच्या शारीरिक वाढीवर, विकासावर संपूर्ण जीवनमानावर परिणाम करू शकतो.
वोक्हार्ट हॉस्पिटल ⁰
नागपूर येथे बालरोगतज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करत असताना, मला अनेकदा असे पालक भेटतात जे मुलांच्या सांधेदुखीला फारसं गंभीर समजत नाहीत. पण खरंतर मुलांच्या सांधेदुखीमागे एखादा ऑटोइम्यून आजार असू शकतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखल्यासवेळीच उपचार करून मुलाचे आयुष्य बदलू शकते.
Previous Story Next Story