UDYOJAGTA

एअरटेल सादर करत आहे प्रीपेड भारतातील पहिले ऑल-इन-वन ओ.टी.टी मनोरंजनाचे पॅक्स

Nagpur Media News 29 May, 2025
एअरटेल सादर करत आहे प्रीपेड  भारतातील पहिले ऑल-इन-वन ओ.टी.टी मनोरंजनाचे पॅक्स
एअरटेल सादर करत आहे प्रीपेड भारतातील पहिले ऑल-इन-वन ओ.टी.टी मनोरंजनाचे पॅक्स ₹279 पासून प्रारंभ होणारे 25+ आघाडीचे ओ.टी.टी उपलब्ध करून देत आहे ज्यात सामील आहेत नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी5 आणि एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम
नवी दिल्ली:
भारती एअरटेल ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आज प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन अप्रतिम मनोरंजनाचे पॅक्स जाहीर केले आहेत. एअरटेलकडे 25+ सर्वोत्तम ओ.टी.टी प्लॅटफॉर्म्सचा औद्योगिक अग्रणी पोर्टफोलिओ उपलब्ध आहे नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी5 सोनीलिव्ह सामील आहेत ती अशी विस्तृत मनोरंजन अनुभव प्रदान करणारी भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. प्रास्तविक आकर्षक किंमत 1 महिन्याच्या वैधतेसाठी ₹279 पासून सुरू होऊन ग्राहकांना विविध लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होणार आहेत मूल्य ₹750 एवढे आहे त्यायोगे ती अशी एकमेव टेलिकॉम कंपनी बनलेली आहे जिच्याकडे ओ.टी.टी स्ट्रीमिंग पर्यायांची एवढी विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. कंपनीने अनलिमिटेड 5जी डेटा अनलिमिटेड कॉल्स सोबत ₹598 मध्ये मनोरंजन पॅक्स सुद्धा एकत्रित केले असून असीमित मनोरंजनाची सुविधा पुरवित आहे.
Previous Story Next Story