नागपूर: काया केअर व सर्व मानव सेवा संस्था द्वारा नागपूर नव्हे तर विदर्भात निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन प्रत्येक साप्ताहिक ला विविध क्षेत्रात होत असते विविध प्रकारचे आरोग्य व रुग्ण सेवा चे उपक्रम निःशुल्क राबवित असते
काया केअर चे संस्थापक सुभाष कोटेचा हे निस्वार्थ भावनेने रुग्ण सेवा साठी समर्पित आहे रुग्ण सेवा हाच त्याचा धर्म आहे आरोग्य शी निगडीत विविध तपासण्या ते माफक दरात करून देतात गरजू ना हृदय विकार असो वा कोणता ही आजार असो ते सतत सेवेत असतात स्वतः रुग्णांना मेडिकल मेयो मध्ये भरती करून त्याची उपचार पद्धती जाणून आरोग्य यंत्रणा ला जागृत करण्याचे दिव्य कार्य करीत असतात त्याचे कडे येणारा रुग्ण हा बरा होऊनच जातो आरोग्य क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे या समाजकार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे शासनाच्या डॉ आंबेडकर पुरस्कार साठी त्याचे नावाला शिक्कामोर्तब झाले असून पद्मश्री पुरस्कार साठी अर्ज त्यांनी दाखल केला आहे गेली 30 वर्षे त्यांनी भाजप चा कार्यकर्ता म्हणून भूमिका पार पाडली असून कसल्याही पदाची त्यांनी कधी लालसा केली नाही समाजसेवा रुग्ण सेवा हेच ध्येय उराशी बाळगून त्यांनी आपली 30 वर्षे या आरोग्य क्षेत्रात घालविली आहे
काया केअर द्वारा भांडे वाडी ला भव्य आरोग्य शिबिर संपन्न: सुभाष कोटेचा
काया केअर द्वारा गोंडपूरा भांडेवाडी ला भव्य निशुल्क आरोग्य शिबीर समापनदंत नेत्र व इतर आजार बाबत भव्य आरोग्य शिबीर चा लाभ लाभार्थी यांनी घेतलाप्रत्येक आठवड्याला विवीध क्षेत्रात आरोग्य शिबिराचे आयोजन होत असते
काया केअर द्वारा गोंडपुरा भांडेवाडी ला आरोग्य शिबीर
सुभाष कोटेचा - सामाजिक कार्यकर्ता भाजप
काया केअर द्वारा गोंडपुरा भांडेवाडी ला आरोग्य शिबीर
सुभाष कोटेचा - सामाजिक कार्यकर्ता भाजप