नागपूर, :
सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ज्युलरी रिटेल चेनतर्फे नागपुरातील पहिल्या स्टोअरच्या अनावरणाची घोषणा करण्यात आली. हे नवे स्टोअर या ब्रँडचे महाराष्ट्रातील आठवे तर भारतातील १७५ वे स्टोअर असल्याने हा उद्घाटनसोहळा म्हणजे महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. हे सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे राज्यातील पहिले फ्रँचाईझी स्टोअर आहे.
४,३५० चौ. फुट भव्य जागेतील हे 7 शोरूम म्हणजे कलाकुसाथ आहे दागिन्यांच्या अतुलनीय कलेक्शनचे कारागिरीच्या ब्रँडच्या वारशाचे प्रतिक आहे. नागपूरमध्ये लक्ष्मी नगरमधील अंबाझरी रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेले हे स्टोअर म्हणजे या भागातील आसपासच्या ग्राहकांना सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या उत्पादनांची व्यापक श्रेणी सादर करण्याच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.
इव्हरलाइट कलेक्शनमधील समकालीन हलक्या वजनाचे दागिने तसेच शगून गठबंधन कलेक्शनमधील क्लासिक लग्नाचे दागिने अशा बहूविध पर्यायांचे व्यापक कलेक्शन या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रसंगासाठी सुयोग्य अशा पारंपरिक कलाकुसर आधुनिक डिझाइचा मेळ असलेल्या या स्टोअरमध्ये ग्राहकांना खरेदीचा पर्सनलाइज्ड अनुभव घेता येईल.
या प्रसंगी सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या संचालक श्र
जोइता सेन म्हणाल्या, समृद्ध सांस्कृतिक वारसा दागिन्यांवरील प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स सुरू करताना हे स्टोअर प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. दर्जेदार कारागिरी, ग्राहकांचा आनंद याबद्दलची बांधिलकी जपत आम्ही फ्रँचायझी भागीदारीद्वारे वाढवत आहोत.
सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुवांकर सेन म्हणाले, महाराष्ट्रात फ्रँचायझी-संचालित स्टोअर उघडणे हा अभिमानाचा क्षण आहे. नागपूर ही एक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे फ्रँचायझी भागीदारीद्वारे, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छितो विविध प्रकारचे सुंदर दागिने देऊ इच्छितो. ग्राहकांना उत्तम खरेदी अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्याशी दृढ, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
नागपुरातील सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स स्टोअरचे फ्रँचायझी देवेश लालदला यांनी उत्साह व्यक्त करताना म्हटले की, सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या यशोगाथेचा भाग होण्यासाठी आणि या प्रसिद्ध ब्रँडला नागपूरमध्ये आणण्यासाठी खूप उत्सुक आहे. शहरातील ग्राहकांना या ब्रँडच्या उत्कृष्ट दागिन्यांचे कलेक्शन अतुलनीय सेवा देण्याची संधीन या फ्रँचाईझी भागीदारीमुळे मिळाली आहे. त्यांच्या सर्व दागिन्यांच्या गरजांसाठी बनण्यास आणि दृढ, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
उल्लेखनीय वारसा भारतभरातील भरभराटीच्या दुकानांच्या नेटवर्कसह, सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्स दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करत आहे, ग्राहकांना जीवनातील मौल्यवान क्षण साजरे करता येतील असा कालातीत खजिना देत आहे.
सेन्को गोल्ड लिमिटेड, लागू असलेल्या वैधानिक आणि नियामक आवश्यकता, आवश्यक मंजुरी, बाजार परिस्थिती इतर बाबींच्या अधीन राहून, त्यांच्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर करण्याचा प्रस्ताव देत आहे १५ एप्रिल २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे १४ एप्रिल २०२२ ("DRHP") चा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. DRHP हा SEBI च्या वेबसाइट www.sebi.gov.in वर, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच BSE आणि NSE च्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि BRLM च्या वेबसाइट म्हणजेच IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, अँबिट प्रायव्हेट लिमिटेड आणि SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेडच्या वेबसाइट अनुक्रमे www.iiflcap.com, www.ambit.co www.sbicaps.com वर उपलब्ध असेल.
सेन्को गोल्ड अण्ड डायमंड्स चे नागपुरात पहिल स्टोअर
सेन्को गोल्ड अण्ड डायमंड्सने नागपुरातील पहिल्या स्टोअरसह महाराष्ट्रातील अस्तित्व केले वृद्धिंगतभारतातील १७५ वे तर महाराष्ट्रातील पहिले फ्रँचाईझी स्टोअर