मुंबई:
कोटक महिंद्रा बँकेचा पुढाकार महाराष्ट्रभरातील लघु मध्यम उद्योग एसएमई व्यावसायिक गरजांनुरूप डिजिटल उपाययोजना देणाऱ्या बँकांसोबत भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मागणी लक्षात घेऊन कोटक महिंद्रा बँकेने कोटक फिन या व्यावसायिक बँकिंग सेवांना व्यापार, खाते सेवा, वसुली पेमेंट व्यवहार सुलभ करण्यासाठी तयार एकात्मिक डिजिटल उपाययोजना प्लॅटफॉर्मवर व्यवहार नोंदवला आहे. या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट एसएमईंना सुलभ, पेपररहित अनुभव देण्याचे आहे.
कोटक महिंद्रा बँकेतील लघु मध्यम उद्योग विभागाचे अध्यक्ष शेखर भंडारी नी ग्राहकांना प्रथम ठेवण्याबाबत बँकेच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले. एसएमई उद्योगाच्या केंद्रभागी ग्राहक केंद्रीभूत आहे. कर्ज सुलभपणे उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वांगीण दृष्टीकोन अंगीकारला आहे. टर्नअराऊंड कालावधी कमी करून ग्राहक संबंध अधिक खोलवर रूजवले आहेत. महिन्यांमध्ये अद्ययावत एआय एमएल साधनांचा वापर करून निर्णय प्रक्रिया वेगवान केली आहे. असे म्हणाले
महाराष्ट्रातील एसएमईकडून डिजिटल बँकिंग भागीदारीसाठी प्रयत्नः
महाराष्ट्रातील एसएमईकडून डिजिटल बँकिंग भागीदारीसाठी प्रयत्न कोटक महिंद्रा बँकेचा पुढाकार
महाराष्ट्रभरातील लघु मध्यम उद्योग एसएमई व्यावसायिक गरजांनुरूप डिजिटल उपाययोजना देणाऱ्या बँकांसोबत भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
महाराष्ट्रभरातील लघु मध्यम उद्योग एसएमई व्यावसायिक गरजांनुरूप डिजिटल उपाययोजना देणाऱ्या बँकांसोबत भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.