नागपूर:
हनुमान जयंती छत्रपती नगर ला दरवर्षी थाटात साजरी करण्यात येत असते यंदाही मनसे चे तुषार गीऱ्हे यांनी भव्य महाप्रसाद सह आयोजन केले या प्रसंगी मनसे चे हेमंत गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला
भव्य महाप्रसाद सह हनुमान जन्मोत्सव छत्रपती नगर ला उत्साहात साजरा; तुषार गीऱ्हे
हनुमान जयंती निमित्ताने छत्रपती नगर ला दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात मनसे ने साजरा केला मनसे चे हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला हनुमान जी ला वंदन करून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मनसे चे शहर उपाध्यक्ष तुषार गीऱ्हे यांनी आयोजन केले