नागपूर;
इंडकल टेक्नॉरलॉजी कडून एसर ब्रँड स्माार्टफोन्सा लाँच दोन मॉडेल्स मध्ये आहे सेगमेंट लीडिंगव मीडियाटेक चिपसेट्स कॅमेरे
मीडियाटेक डिमेन्सिटी ७४०० चिपसेटवर आधारित सेगमेंटमधील पहिला ब्रँड उत्पारदन
राष्ट्रीय, एप्रिल २०२५ - इंडकल टेक्नॉआलॉजी.ने एअर इन्याच् ट्रेडमार्क परवाना करारांतर्गत भारतात एअर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स च्याे लाँच ची घोषणा केली. वैविध्यसपूर्ण इनोव्हेरशन उच्च् कार्यक्षम इलेक्ट्रॉ निक्स साठी ओळखल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान स्टार्टअप प्रीमियम डिझाइन्सन अत्यंत उच्चचस्तइरीय वैशिष्ट्यांतसह स्मार्टफोन बाजारपेठेत प्रमुख स्टेघटमेंट केले, जेथे व्हर्च्यु्अल इव्हेयण्टलच्याल माध्य्मातून सुपर झेडएक्सल सिरीजचे दोन मॉडेल्से लाँच केले.
एसर सुपर झेडएक्सू एसर सुपर झेडएक्सड प्रो स्पचर्धात्मक दरांमध्ये प्रीमियम वैशिष्ट्येत देण्यासाठी डिझाइन करण्यातआले आहे ज्या मधून अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध असण्याची खात्री मिळते.
एसर सुपर झेडएक्स एसर सुपर झेडएक्सय प्रो: कार्यक्षमता, स्टाइल किफायतशीरपणाचे संयोजन
एसर सुपर झेडएक्सं अनेक वैशिष्ट्यांसह येतो. चिपसेट व कॅमेरा परफॉर्मन्स सेगमेंट लीडिंग असण्यापसोबत स्लीक डिझाइनमध्येस ६.७८ इंच एफएचडी+ १२० हर्ट्झ डिस्ले अन आहे, जे सेगमेंटमधील पहिले एफएचडी+ डिस्लेएक आहे. मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे, जे सब १५००० रूपये सेगमेंटमध्येक अद्वितीय आहे ३३ वॅट फास्टा चार्जिंग सुविधांमध्येे अधिक भर सारखे आहे. हा स्मा्र्टफोन स्टॉआक अँड्रॉइड १५ वर संचालित मीडियाटेक ६३०० चिपसेटची शक्ती आहे, जी या सेगमेंटमधील सर्वात प्रगत चिपसेट आहे, ज्यांमुळे सुलभ व विश्वससनीय अनुभवाची खात्री मिळते. सुपर झेडएक्सा मॉडेलची खासियत सोनीएलवायटीआयएTM सेन्स्र ६४ मेगापिक्स ल बॅक कॅमेरा, जो या किंमत सेगमेंटमधील सर्वात प्रगत कॅमेरा आहे, जेथे हे कन्फिग्युिरेशन १५,००० रूपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये पाहायला मिळत नाही. मॉडेल विविध रॅम इंटर्नल मेमरी कन्फिग्युेरेशन्स मध्ये लाँच करण्याात आला, जेथे ४+४ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटर्नल मेमरीपासून जवळपास ८+८ जीबी रॅमसह २५६ जीबी इंटर्नल मेमरी कन्फिग्युरेशन्स,पर्यंत क्षमता आहे.
इंडकल टेक्नॉलॉजी कडून एसर ब्रँड स्माार्टफोन्सा लाँच;
इंडकल टेक्नॉरलॉजी कडून एसर ब्रँड स्माार्टफोन्सा लाँच दोन मॉडेल्स मध्ये आहे सेगमेंट लीडिंग मीडियाटेक चिपसेट्स कॅमेरे डिमेन्सिटी ७४०० चिपसेटवर आधारित सेगमेंटमधील पहिला ब्रँड उत्पारदन
राष्ट्रीय, एप्रिल २०२५ - इंडकल टेक्नॉआलॉजी.ने एअर इन्याच् ट्रेडमार्क परवाना करारांतर्गत भारतात एअर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स लाँच ची घोषणा केली
राष्ट्रीय, एप्रिल २०२५ - इंडकल टेक्नॉआलॉजी.ने एअर इन्याच् ट्रेडमार्क परवाना करारांतर्गत भारतात एअर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स लाँच ची घोषणा केली