नागपूर : मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आहे.
त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बँका व इतर कार्यालयांतही मराठी भाषेत कामकाज व्हायला हवे. सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषेला सर्वांत प्रथम दर्जा द्यावा, याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिहे यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम विभागातील काही बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेसंदर्भात निवेदन दिले.
बँकेतही व्हावे मराठी भाषेत कामकाज : तुषार गीरे
मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय बँका व इतर कार्यालयांतही मराठी भाषेत कामकाज व्हायला हवे. सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषेला प्रथम दर्जा द्यावा, याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिहे यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम विभागातील काही बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेसंदर्भात निवेदन दिले.