नागपूर; दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च(डीयू ) सोबत संलग्न असलेले नागपूर येथील वानाडोंगरी स्थित शालिनीताई मेघे होमिओपॅथिक रुग्णालय महाविद्यालय यांनी ८ मार्च २०२५ रोजी रायपूर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र श्रम कल्याण मंडळ गट कार्यालय २ यांच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली.. शीतलताई मून सौ. दिपावलिताई कोहाड यांच्या पाठिंब्यामुळे महिलांचे आरोग्य सर्वांगीण कल्याणाची पुष्टी झाली.
शालिनीताई मेघे होमिओपॅथिक रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांनी या शिबिरात महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले. या वैद्यकीय चमूत डॉ. विनोद खवासे, डॉ. अमृता क्षीरसागर, डॉ. नयन दुर्बळे . श्वेता सावरकर यांचा समावेश होता. महिलांना योग्य मार्गदर्शन उपचार दिले.
या शिबिरात महिलांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली ज्यात किडनी स्टोन, मूळव्याध, त्वचारोग, मुरूम, उच्च रक्तदाब, मधुमेह, सिकल सेल अॅनिमिया, थायरॉईड विकार, सौंदर्य व केसांचे विकार, वजन नियंत्रण, संधिवात, लहान मुलांचे आजार स्त्रीरोग यांचा समावेश होता. डॉक्टरांनी प्रत्येक महिलेला वैयक्तिक सल्ला होमिओपॅथिक उपचार दिले.
या उपक्रमाचा एकूण ७० महिलांनी लाभ घेतला. महिलांना आवश्यक वैद्यकीय सेवा व सर्वागीण आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे होमिओपॅथी उपचारांच्या फायद्यांची माहिती देणे हे या शिबिराचे उद्दिष्ट होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रायपूरमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन समापन