पुणे,: एअरटेल ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे ग्राहकांना मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) पाहण्याचा उत्तम अनुभव उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्रात आय.पी.टी.व्ही सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना 29 प्रमुख स्ट्रीमिंग अॅ:प्समधून मागणीनुसार आशयाचा विस्तृत संदर्भविभाग (लायब्ररी) उपलब्ध होणार आहे स्टेज, सोनी लिव्ह, नेटफ्लिक्स, अॅापल टीव्ही+, अॅयमेझॉन प्राईम, झी5, 600 लोकप्रिय टेलिव्हिजन चॅनल्स रु. 699 पासून सुरू होणाऱ्या प्लॅन्स मध्ये वाय-फाय सेवा आहे. प्रारंभिक ऑफर सर्व एअरटेल ग्राहकांना आय.पी.टी.व्ही प्लॅन्सच्या खरेदीवर 30 दिवसांपर्यंत विनामूल्य सेवा उपलब्ध आहे सेवेचा लाभ एअरटेल थँक्स अॅंपद्वारे घेता येणार आहे.
लाँचविषयी भाष्य करताना जॉर्ज माथेन, सीईओ भारती एअरटेल, महाराष्ट्र आणि गोवा, म्हणाले, करमणूक हा फार पूर्वीपासून महाराष्ट्राच्या व गोव्याच्या उत्साही संस्कृतीचा जपलेला अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र गोव्यात अत्याधुनिक आय.पी.टी.व्ही सेवा सुरू करण्याची घोषणा करीत आहोत. सेवा ग्राहकांसाठी तल्लीन एक नवा काळ सुरू करणार आहे. या लाँचमुळे खात्री आहे की नवीन मानक स्थापित करता येईल जे महाराष्ट्र गोव्यातील लोकांच्या इच्छांशी सुसंगत असेल.
एअरटेलची आय.पी.टी.व्ही सेवा महाराष्ट्रभर सुरू
ग्राहकांना मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) पाहण्याचा उत्तम आहे
29 स्ट्रीमिंग अॅाप्ससह प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत यांमध्ये समाविष्ट आहे सोनी लिव्ह नेटफ्लिक्स, अॅसपल टीव्ही+, अॅ मेझॉन प्राईम 350+ टीव्ही चॅनल्स
आय.पी.टी.व्ही अॅरक्टिव्हेट करण्यासाठी रु. 699 पासून सुरू होणारा प्लॅन घेऊन घरी ऑफिसमध्ये एअरटेल वाय-फाय ऑफर आहे