UDYOJAGTA

सॅमसंग ची बीस्पोजक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष फेस्टिव्हॅ ऑफर्स

Nagpur Media News 26 Mar, 2025
सॅमसंग ची बीस्पोजक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष फेस्टिव्हॅ ऑफर्स
स्मार्ट राहणीमानासह यंदा सणासुदीचा काळ साजरा करा, सॅमसंगकडून बीस्पोजक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष फेस्टिव्हॅ ऑफर्सची घोषणा विशेष फेस्टिव्हर ऑफर्समध्येत निवडक होम अप्लायन्सेसवर जवळपास ४८ टक्केट सूट, जवळपास २०,००० रूपयांची कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट विशेष विस्ताररित वॉरंटी फायद्यांचा समावेश आहे
गुरुग्राम : , सॅमसंगकडून बीस्पोजक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष फेस्टिव्हॅ ऑफर्सची घोषणा केली आहे विशेष फेस्टिवल ऑफर्समध्ये निवडक होम अप्लायन्सेसवर जवळपास ४८ टक्केट सूट, जवळपास २०,००० रूपयांची कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट विशेष विस्ताररित वॉरंटी फायद्यांचा समावेश आहे.ग्राहक घरांना अपग्रेड करू शकतात३१ मार्चपर्यंत वैध असलेल्या् या ऑफर्स Samsung.com, ऑनलाइन प्लॅयटफॉर्म्सरवर निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे . भारतातील आधुनिक काळातील कुटुंबांसाठी एआय-पॉवर्ड इनोव्हेटशन व सोयीसुविधा मिळतील
सॅमसंग भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉतनिक्सी ब्रँड एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स , एअर कंडिशनर्स मायक्रोवेव्ह्जलवर ऑफर्ससह , गुढीपाडवा ईद सण साजरा करत आहे. कुटुंबं समृद्धता शुभारंभाचे स्वागत ची तयारी करत असताना सॅमसंग नवीन इनोव्हेशन्सवरील विशेष डिल्ससह होम अपग्रेड्सना अधिक फायदेशीर करत आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्धा असलेल्या या लिमिटेड पीरियड ऑफर्स अद्वितीय मूल्यामध्ये् स्मार्टर व अधिक कनेक्टेमड अप्लातयन्से स घरी आणण्याची सुविधा देतात.
किफायतशीर ऑफर्स: ग्राहक निवडक डिजिटल अप्लाअयन्सेस ४८ टक्केे सूट, २०,००० रूपये कॅश-बॅक सुलभ झीरो डाऊन पेमेंट पर्याय आहे.
विस्तारित वॉरंटी ऑफर्स: निवडक फ्रण्टझ लोड वॉशिंग मशिन्सयवर २ वर्षांची विस्तारित व सर्वमसोवशक वॉरंटीसह ४,२९० रूपयांचे सॅमसंग केअर+ ४९९ किमतीत आहे. रेफ्रिजरेटर्सवर एफडीआर व एसबीएस मॉडेल्‍ससाठी ४४९ रूपयांच्या ५०० लीटरखालील फ्रॉस्टव फ्री मॉडेल्सरसाठी ३४९ रूपयांच्याॅ स्पेोशल किमतीत १ वर्षाची विस्तारित वॉरंटी ऑफर आहे.
Previous Story Next Story