नागपूर, : परिणामपूर्वक गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देणाऱ्या इनफिनिटी लर्नचा महत्वाचा उपक्रम असलेल्या श्री चैतन्य अकॅडमीने महाराष्ट्रातील दुसरे नागपूरमधील पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर सुरू केले आहे. या शिकवणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हे नवीन केंद्र नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स नीट परीक्षांसाठी अत्याधुनिक सुविधा अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन पुरविणार असून या परीक्षांसाठी त दर्जेदार शिकवणी मिळणार आहे. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही.
योग्य प्रभावी शैक्षणिक सुविधांची मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना गावातच राहून स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण घेता येईल श्री चैतन्य अकॅडमीने नागपुरातील हे केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमामुळे श्री चैतन्य अकॅडमीची पश्चिम भारतातील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे. नागपूरमधील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिकवणी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन उत्तम संसाधने मिळावी, शहरातून बाहेर जावे लागू नये जागतिक दर्जाचे शिक्षण पोहोचावे, या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
श्री चैतन्य ग्रुपच्या सीईओ संचालक सुश्री सुषमा बोप्पाना, चैतन्य गेल्या 40 वर्षांपासून महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचे काम करत आहे. 2023 मध्ये जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांमध्ये देशातून पहिला क्रमांक मिळवण्याचा इतिहास रचला आहे. नागपूर केंद्र याच यशाची पुनरावृत्ती करेल तसेच जेईई नीट परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पार्श्वभूमी न बघता दर्जेदार मार्गदर्शन मिळेल. गणित विज्ञान विषयांवर विशेष भर देतो जेणेकरून कठीण स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शालेय वयातच मजबूत पायाभरणी होते. त्यामुळे पुढील टप्प्यावर जाताना त्यांना अवघड विषय शिकताना अडचणी येत नाहीत. केंद्र विस्तारासह एक गतिशील शिक्षण वातावरण निर्माण करण्याची नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची आमची बांधिलकी स्पष्ट करत आहोत.
इनफिनिटी लर्नचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, उज्ज्वल सिंग म्हणाले, श्री चैतन्यची सिद्ध असलेली शिक्षण पद्धती नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वैयक्तिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान संकल्पनांची सखोल समज हा शिक्षण पद्धतीचा गाभा आहे बच्चा सिखा कि नही या ब्रिदवाक्यातून स्पष्ट दिसून येतो.स्वप्न साकार करण्यासाठी, देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी या केंद्राद्वारे नागपूर आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देणार आहोत. या केंद्राची सुरुवात म्हणजे शिक्षणाचे लोकशाहीकरण प्रत्येक विद्यार्थ्याला मूळ गावी, सोयीनुसार, भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता उच्च दर्जाची संसाधने उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
श्री चैतन्य अकॅडमी चे नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
श्री चैतन्य अकॅडमी चे नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
पश्चिम भारतात उपस्थिती केली आणखी मजबूत
नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखर
अकादमी चे उद्घघाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले
पश्चिम भारतात उपस्थिती केली आणखी मजबूत
नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखर
अकादमी चे उद्घघाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले