UDYOJAGTA

सॅमसंगकडून भारतात अल्ट्रा -फास्ट् टिकणारी बॅटरी असलेले एआय-पॉवर्ड गॅलॅक्सीी बुक५ सिरीज पीसी लाँच

Nagpur Media News • 14 Mar, 2025
सॅमसंगकडून भारतात अल्ट्रा -फास्ट्    टिकणारी बॅटरी असलेले एआय-पॉवर्ड गॅलॅक्सीी बुक५ सिरीज पीसी लाँच
सॅमसंगकडून भारतात अल्ट्रा -फास्ट् टिकणारी बॅटरी असलेले एआय-पॉवर्ड गॅलॅक्सीी बुक५ सिरीज पीसी लाँच इंटेल कोअर अल्ट्राआ असलेल्याल गॅलॅक्सीक बुक५ सिरीजची किंमत ११४९९० रूपयांपासून सुरू होते
नागपूर : सॅमसंगकडून भारतात अल्ट्रा -फास्ट् टिकणारी बॅटरी असलेले एआय-पॉवर्ड गॅलॅक्सीी बुक५ सिरीज पीसी लाँच इंटेल कोअर अल्ट्राआ असलेल्या गॅलॅक्सीक बुक५ सिरीजची किंमत ११४९९० रूपयांपासून सुरू होते ज्यामुळे सिरीज आहे एआय सिलेक्टु फोटो रिमास्टीर गॅलॅक्सीत एआय वैशिष्ट्यां नी युक्त
इंटेल कोअर अल्ट्राज सिरीज २ प्रोसेसर्सची शक्ती आहे सुपर-फास्टो चार्जिंगसह २५ तासांपर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी गॅलॅक्सी- बुक५ सिरीज ऑन-डिवाईस मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट+ पीसी असिस्टण्स‍सह येते
सॅमसंग भारतातील इलेक्ट्रॉमनिक्स् नवीन एआय-पॉवर्ड पीसी लाइन अप - गॅलॅक्सी, बुक५ प्रो, गॅलॅक्सीठ बुक५ प्रो ३६० गॅलॅक्सीे बुक५ ३६० लाँचची घोषणा केली. एआय पीसींच्या नवीन श्रेणीमध्येॅ गॅलॅक्सी एआयच्या क्षमतेसह मायक्रोसॉफ्टचे कॉपीलॉट+ पीसी आहे, ज्यामधून विनासायास उत्पामदकता, सर्जनशीलता सर्वोत्तम वर्कफ्लोची खात्री मिळते.
एआयची क्षमता
गॅलॅक्सीष बुक५ सिरीज पहिल्यां दाच एआयसह येते. नवीन सिरीजमध्ये् एआय कम्युॅलॅकटिंगसाठी न्यूतरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू)सह गॅलॅक्सीा एआय वैशिष्ट्ये आहे जसे एआय सिलेक्टक फोटो रिमास्टयर. गॅलॅक्सीि स्माटर्टफोन्सावरील सर्कल टू सर्च विथ गुगलप्रमाणे असलेली वैशिष्ट्ये एआय सिलेक्ट‍ सर्च करण्याची सुविधा आहे क्लिकमध्येल माहिती देते. फोटो रिमास्ट र एआय-पॉवर्ड क्लेटरिटी व शार्पनेससह फोटोमध्ये अधिक आकर्षकतेची भर करते.
सर्वोत्तम कार्यक्षमता
गॅलॅक्सीम बुक५ सिरीजमध्येि इंटेल कोअर अल्ट्राध प्रोसेसर्स (सिरीज २)ची शक्ती‍ आहे, ज्याममध्ये ए जवळपास ४७ टीओपीएस (टेरा ऑपरेशन्सि पर सेकंड)चे शक्तिशाली एनपीयू आहे सुधारित ग्राफिक्सर कार्यक्षमतेसाठी जीपीयूमध्येा १७ टक्के वाढ सिंगल-कोअर कार्यक्षमतेसाठी सीपीयूमध्येा १६ टक्के वाढ करण्या्त आली आहे. इंटेलएआय बूस्टक असलेली गॅलॅक्सीए बुक५ सिरीज उच्चय-स्तारीय परफॉर्मन्सव, सुरक्षितता व कार्यक्षमता देते. लुनार लेकचे रिडिझाइन केलेले सीपीयू-जीपीयू सेटअप, अपग्रेडेड एनपीयू नेक्ट्व जनरेशन बॅटलमेज जीपीयू एआय कम्यूरट पॉवरमध्येी तिप्पट बूस्ट, देते, परिणामत: मागील जनरेशन्सच्या तुलनेत एसओसी ऊर्जा वापरामध्येक ४० टक्केे घट झाली आहे
Previous Story Next Story