महाराष्ट्र नवनिर्माण सेना द. प. विभागातर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न
जागतिक महिला दिनानिमित्य मनसे चे युवा नेते तुषार गिरे यांनी महिला भगिनी चा सत्कार करण्यात आला पोलिस भगिनी डॉक्टर महिला व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला
नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण पश्चिम विभागाद्वारे *जागतिक महिला दिवस* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. *समाजसेविका महिला डॉक्टर सौ. प्रियंका नंदेश्वर (आयुर्वेदिक चिकित्सक)* पांडे लेआउट व स्थानिक नागरिकांसाठी दिवस रात्र एक करणाऱ्या पोलीस भगिनी यांचा सत्कार करण्यात आला.