नागपूर ,: गजानन महाराज प्रगट महोत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात डायमंड नगरला धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येतो पूर्ण सप्ताह भर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात
वैशाली तळवेकर म्युझिकल बोट ग्रुप द्वारा भजन पुष्प कार्यक्रम सादर केला ग्रूप च्या संच ने डायमंड नगर परिसरातील भाविकांना प्रत्यक्ष गजानन महाराज अवतरले की काय असे धार्मिक वातावरण निर्माण केले या भक्ती पूर्ण धार्मिक गायनाने अभय देशमुख ने माझे माहेर पढरी चे गायन गाऊन भाविकांना पंढरी चे दर्शन दिले जगदीश दळवी यांनी हार्मोनियम तर वैदेही तळवेकर हिने संपूर्ण भजन पुष्प चे उत्कृष्ट संचालन केले सर्व कलाकारांनी जीव ओतून भजन गायले डॉ संदीप चरडे विपिन अतकुलवार छोटू बरसे वर्षा तिवसकर विजया बरसे संगीता अग्रवाल श्रध्दा पूरनकर रमेश दुबे यादव कोल्टकर सुरेश कठाले प्रदीप थेटे व संच यांनी भाविकांना भजन पुष्प कार्यक्रमाला रंगत भरली
वैशाली तळवेकर म्युझिकल बोट ग्रुप द्वारा डायमंड नगर ला भजन पुष्प
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट महोत्सव डायमंड नगर रमणा मारुती ला आयोजित आहे संपूर्ण सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन आहे वैशाली तळवेकर म्युझिकल बोट ग्रुप ने भजन पुष्प च्या माध्यमातून भाविकांना त्याच्या संच ने मंत्रमुग्ध केले