SMAMAJIK

संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त डा यमंड नगर ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur Media News 15 Feb, 2025
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त डा यमंड नगर ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट डायमंड नगर ला 14 फेब्रुवारी पासून विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन केले आहे भजन संगीत असे व दिनांक 16 फेब्रुवारी सायकाळी 6 ला भव्य संगीतमय कार्यक्रम वैशाली तळवेकर सादर करणार आहेत भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन या माध्यमातून केले आहे
नागपूर;संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गजानन महाराज सेवा ट्रस्ट डायमंड नगर ला विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन केले आहे 14 15 16 फेब्रुवारी पर्यंत कार्यक्रम चे आयोजन आहे विशेष म्हणजे 16 फेब्रुवारी का सायका ळी 6 वाजता वैशाली तळवेकर म्युझिक बोट ग्रुप द्वारा भजन पुष्प संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सुप्रसिद्ध गायिका वैशाली तळवेकर भाविकांना मत्रमुग्ध करणार आहेत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
Previous Story Next Story