RAJKIYA

नागपूर येथे आयसीएसआय च्या कार्यशाळेचे आयोजन

Nagpur Media News 17 Nov, 2024
नागपूर  येथे आयसीएसआय च्या कार्यशाळेचे आयोजन
(आयसीएसआय) च्या नागपूर चॅप्टरने 16 नोव्हेंबर 2024 ला सदस्य विद्यार्थ्यांसाठी कंपनीज अॅक्ट, 2013 या विषयावर नागपूर चॅप्टर ऑफिस, फर्स्ट फ्लोर, साई प्रसाद एन्क्लेव्ह, प्लॉट क्र. 164, विवेकानंद नगर, नागपूर (महाराष्ट्र) येथे कार्यशाळेचे आयोजन केले.
नागपूर: .नागपुर चॅप्टर ऑफ आयसीएसआय ने नागपूर चॅप्टर ऑफिसमध्ये कंपनीज अॅक्ट, 2013, डिकोडिंग कंपनीज अॅक्ट: एम्पॉवरींग कंप्लायन्स अँड गव्हर्नन्स या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या नागपूर चॅप्टरने 16 नोव्हेंबर 2024 ला सदस्य विद्यार्थ्यांसाठी कंपनीज अॅक्ट, 2013 या विषयावर नागपूर चॅप्टर ऑफिस, फर्स्ट फ्लोर, साई प्रसाद एन्क्लेव्ह, प्लॉट क्र. 164, विवेकानंद नगर, नागपूर (महाराष्ट्र) येथे कार्यशाळेचे आयोजन केले.
कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस बी नरसिंहन होते.
या कार्यक्रमाला वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल (डब्ल्यूआयआरसी) ऑफ आयसीएसआयच्या सेक्रेटरी सीएस दीप्ती जोशी, आयसीएसआयच्या नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष सीएस भावेश थडानी, उपाध्यक्ष सीएस मोहित बत्रा, सचिव सेक्रेटरी सुमित खिचा, कोषाध्यक्ष सीएस दीशा श्रॉफ, समितीचे सदस्य सीएस खुशाल बजाज, सीएस हर्षल किल्लेदार आणि सीएस सराह हुसेन कटवाला उपस्थित होते.
Previous Story Next Story