RAJKIYA

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम याची प्रचारात आघाडी

Nagpur Media News • 16 Nov, 2024
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम याची प्रचारात आघाडी
उमरेड विधानसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोचत असून आरोप प्रत्यारोप च्या फेरी सुरू आहेत कुरघोडी चे राजकारण होत असल्याचे चित्र आहे अपक्ष उमेदवारानी चुरस निर्माण केली आहे पण काँग्रेस चे संजय मेश्राम हे जनतेच्या मनात असल्याच चित्र आहे प्रत्येक सर्कल मध्ये महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे
उमरेड - महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी वायगाव- पाचगाव सर्कल मधील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक आता पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला भेटनारा वाढता पाठिंबा समर्पित नेतृत्वाची केलेली निवड यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. संजय मेश्राम याची जनतेशी नाळ जुळलेली आहे सतत जनसम्पर्क व जनसमस्या निवारण मध्ये व्यस्त असतात
याची पोचपावती त्याना मिळणार आहे हे निश्चित
Previous Story Next Story