राजेंद्र मुळक जनसम्पर्क निवडणूक कार्यालय रामटेक ला महानायक बिरसा मुंडा जयंती साजरी
बिरसा मुंडा जयंती निमित्य रामटेक विधांनसभा मतदार संघातील मतदार व आदिवासी बांधव संघटीत होउन राजेंद्र मुळक अपक्ष उमेदवार याचे निवडणूक कार्यालयात साजरी करण्यात आली
रामटेक - बिरसा मुंडा जयंती दिनी रामटेक ला राजेंद्र मुळक निवडणूक कार्यालयात आदिवासी बांधव सोबत राजेंद्र मुळक यांनी बिरसा मुंडा याच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले