RAJKIYA

काँग्रेसचे श्री. संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी महिला बिग्रेड मैदानात

Nagpur Media News 14 Nov, 2024
काँग्रेसचे श्री. संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी  महिला बिग्रेड मैदानात
उमरेड विधानसभा मतदार संघाचे महविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून जनमत चां कौल हा महविकास आघाडीकडे आहे अस चित्र आहे संजय मेश्राम याच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या अलका लांबा उमरेड मतदार संघात दोरा दरम्यान मतदारांशी सवांद साधला
नागपूर - महाविकास आघाडीच्या जाहिर नाम्यात लोक सेवेची पंचसुत्री मध्ये महिलांची सुरक्षा, दरमहा 3 हजार रुपये व मोफत प्रवास या बाबीचा समावेश आहे. भाजपा हा पक्ष नेहमी बनावट गिरी करतो. महिलांचे हक्क भाजप हिरावून घेत आहे. महागाईने जनता त्रस्त झालेली आहे.
Previous Story Next Story