RAJKIYA

महा विकास आघाडीचे कांग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार . संजय मेश्राम झंझावात प्रचार

Nagpur Media News 12 Nov, 2024
महा विकास आघाडीचे कांग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार . संजय मेश्राम  झंझावात प्रचार
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे आरोप प्रत्यरोप च्या फेरी सुरू आहे उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप मध्ये चुरस निर्माण झाली आहे राजू पारवे यांनी शिवसेना व नंतर भाजप पक्षप्रवेश झाला त्यामुळे उमेदवारी साठी रणकंदन झाले शेवटच्या क्षणी काँग्रेस चे संजय मेश्राम व भाजप चे सुधीर पारवे यांनी बाजी मारली वर्तमान स्थितीत मात्र महविकास आघाडी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र समोर आहे संजय मेश्राम याचे नशीब उजळणर अस बोल ल्या जात आहे
नागपूर -महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी मकरधोकडा - पाचगाव सर्कल मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ही निवडणूक आता पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला वाढता पाठिंबा व समर्पित नेतृत्वाची केलेली निवड यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Previous Story Next Story