SHAISHNIK

मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स द्वारा टेलिमेडिसिन सेंटर सुरू

Nagpur Media News 09 Nov, 2024
मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स द्वारा टेलिमेडिसिन सेंटर सुरू
मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने आयएमएएस हेल्थकेअर द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिक यांच्या सह भागीदारी करत टेलिमेडिसिन सेंटर सुरू
नागपूर -दुर्लक्षित समुदायासाठी सर्वसमावेशक निरोगीपणा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर, फिटनेस उत्साही कोरोना विषाणू संक्रमणावर मात केलेल्यांच्या आरोग्यासाठी दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने टेलिमेडिसीन सेवा सुरू केली रुग्णालयाने आयएमएएस हेल्थकेअर क्लीव्हलँड क्लिनिकशी करार करीत ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली आहे.ख नागपूर भेटीवर आलेले क्लीव्हलँड क्लिनिकचे प्रख्यात पल्मोनरी क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. अखिल बिंद्रा, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक डॉ. अनुप मरार, कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बिंद्रा म्हणाले, भारतात विशेषत: साथीच्या आजारानंतर आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे
Previous Story Next Story