चिमूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांना पराभूत करणयास सक्षम नेतृत्व धनराज मुंगले
महारष्ट्र विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून उमेदवारीसाठी कुरघोडी सुरू आहे चिमूर मतदार संघात महविकास आघाडी काँग्रेस मध्ये उमेदवारी साठी दबाव तंत्राचा अवलंब होण्याचे चित्र आहे काँग्रेस चे सतीश वाजूरकर विधानसभेत चार वेळा पराभूत झाले तरी उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला आहे धनराज मुंगले हे गत विधानसभा मधे निवडणूक रिंगणात होते ते प्रमुख दावेदार आहेत अस बोलल्या जात आहे मतदारांना नवीन चेहरा हवा असल्याचे चित्र या चिमूर मतदारसंघात आहे विद्यमान आमदार भांगडीया यांनी कवडीमोल विकास केला नाही तर स्वतःचे सात बाऱ्यात वाढ झाली अशी धारणा जनतेत आहे त्यामुळे जनतेचा कोल कुणाला याची उत्सुकता मतदाराना आहे
चिमूर - महारष्ट्र विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून उमेदवारीसाठी कुरघोडी सुरू आहे चिमूर मतदार संघात महविकास आघाडी काँग्रेस मध्ये उमेदवारी साठी दबाव तंत्राचा अवलंब होण्याचे चित्र आहे काँग्रेस चे सतीश वाजूरकर विधानसभेत चार वेळा पराभूत झाले तरी उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला आहे धनराज मुंगले हे गत विधानसभा मधे निवडणूक रिंगणात होते ते प्रमुख दावेदार आहेत अस बोलल्या जात आहे मतदारांना नवीन चेहरा हवा असल्याचे चित्र या चिमूर मतदारसंघात आहे विद्यमान आमदार भांगडीया यांनी कवडीमोल विकास केला नाही तर स्वतःचे सात बाऱ्यात वाढ झाली अशी धारणा जनतेत आहे त्यामुळे जनतेचा कोल कुणाला याची उत्सुकता मतदा राना आहे