AROGYA

दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे प्रतिष्ठित 45व्या वार्षिक मॅपकॉन परिषदेचे आयोजन

Nagpur Media News 26 Sep, 2024
दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे प्रतिष्ठित 45व्या वार्षिक मॅपकॉन परिषदेचे आयोजन
इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट (मॅपकॉन 2024) च्या महाराष्ट्र चॅप्टरची बहुप्रतिक्षित 45 वी वार्षिक परिषद नागपूरच्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये होणार आहे.27 सप्टेंबर ला, प्री-कॉन्फरन्स कार्यक्रमामध्ये सीएमई ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये पोस्टडॉक्टरल प्रोग्राम सुरू करण्याबाबत सेमिनारचाही समावेश असेल. परिषदेचे अधिकृत उद्घाटन 28 सप्टेंबर ला डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माननीय मुख्य सल्लागार, डीएमआयएचईआर, डॉ. ललितभूषण वाघमारे, माननीय वाइस चांसलर, डीएमआयएचईआर यांच्या समवेत, डॉ. अरुणा वाणीकर, माजी अध्यक्षा, यूजीएमईबी, एनएमसी, नवी दिल्ली, आणि डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, एमएमसी करणार आहेत. विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र चॅप्टर- आयएपीएमचे अध्यक्षही या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
नागपूर - मॅपकॉन 2024 मध्ये ऑन्कोपॅथॉलॉजी विषयी माहितीसाठी 600 हून अधिक प्रतिनिधी आघाडीचे तज्ञ एकत्र आले
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उपक्रमाला पाठिंबा दिला हॉटेल्सऐवजी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय परिषद आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली
इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट (मॅपकॉन 2024) च्या महाराष्ट्र चॅप्टरची बहुप्रतिक्षित 45 वी वार्षिक परिषद नागपूरच्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये होणार आहे. या वर्षीच्या परिषदेची थीम ऑनकोपॅथॉलॉजी: पाथवेज टू प्रिसिजन हीलिंग, आहे दोन प्री-कॉन्फरन्स सीएमईचा समावेश आहे
सीएमई 1: मायक्रो इनसाइट्स: पॅथॉलॉजीमधील लहान बायोप्सीची स्थिती समजून घेणे
सीएमई 2: वर्तमान ट्रेंड हेमेटोलॉजिकल बद्दल माहिती.
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च सेंटर वर्धाच्या घटक युनिट्स, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (जेएनएमसी) सावंगी (एम), वर्धा दत्ता मेघे मेडिकल कॉलेज (डीएमएमसी) नागपूर या दोन्ही विभागातील पॅथॉलॉजी विभागने 27 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, नागपूर ला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
27 सप्टेंबर ला, प्री-कॉन्फरन्स कार्यक्रमामध्ये सीएमई ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये पोस्टडॉक्टरल प्रोग्राम सुरू करण्याबाबत सेमिनारचाही समावेश असेल. परिषदेचे अधिकृत उद्घाटन 28 सप्टेंबर ला डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माननीय मुख्य सल्लागार, डीएमआयएचईआर, डॉ. ललितभूषण वाघमारे, वाइस चांसलर, डीएमआयएचईआर यांच्या समवेत, डॉ. अरुणा वाणीकर, माजी अध्यक्षा, यूजीएमईबी, एनएमसी, नवी दिल्ली, डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, एमएमसी करणार आहेत. विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र चॅप्टर- आयएपीएमचे अध्यक्षही या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
प्री-कॉन्फरन्स मुख्य कार्यक्रमादरम्यान, ऑन्कोपॅथॉलॉजीमधील तज्ञांच्या प्रतिष्ठित पॅनेलद्वारे वैज्ञानिक चर्चा, स्मॉल ग्रुप डिस्कशन संपूर्ण महाराष्ट्र इतर ठिकाणच्या विविध मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांद्वारे रिसर्च पेपर पोस्टरचे प्रेझेंटेशन केले जाईल.
या परिषदेत 600 हून अधिक प्रतिनिधी, 30 वक्ते सहभागी होणार असून 225 प्रेझेंटेशन्स पेपर्स पोस्टर्सच्या स्वरूपात दिली जातील.
Previous Story Next Story