नागपूर,- वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी नावीन्य पूर्णतेची परंपरा असलेली अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता आहे हॉस्पिटल मध्य भारतातील रूग्णांसाठी वरदान ठरते. क्रिटिकल रूग्णांवर उपचार करणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी अभिनव अँजिओप्लास्टी करण्यात आली.
हायपरटेन्शन, मधुमेहाने ग्रस्त 68 वर्षीय व्यक्ती (12 वर्षांपूर्वी झालेल्या) बायपास सर्जरीनंतर छातीत दुखणे हृदयविकाराचा झटका येण्याच्या भीतीने शंकर नगर, नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आले डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी त्यांचे मूल्यांकन केले. डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत, रुग्णाची तपासणी केल्यानंतर प्रथम अँजिओग्राफी केली.
डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी अँजिओग्राफी रिपोर्टवरून सांगितले की, रूग्णांच्या ग्राफ्टपैकी एक ग्राफ्ट (एलआयएमए ते एलएडी) सुरळीत काम करत होता दुसऱ्या ग्राफ्टमध्ये (एलआरए ते ओएम) 99% ब्लॉकेज होते. एलआरए ग्राफ्टसाठी त्यांना डीईबी (ड्रग एल्युटिंग बलून) ने इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करावी लागली. परंतु ग्राफ्ट कॅन्युलेट करण्यासाठी विशेष लहान कॅथेटर (80 सेमी लांब) आवश्यक असते. अँजिओप्लास्टीसाठी ठराविक कॅथेटर्स 100 सेमी लांब असतात. आयएमए कॅथेटरचा वापर सामान्यतः बायपास ग्राफ्ट अँजिओप्लास्टीसाठी केला जातो. हे कॅथेटर कुठेच उपलब्ध नव्हते
वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीसाठी नवीन कॅथेटर
डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी मूल्यांकन केले. डॉ. नितीन तिवारी (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत, रुग्णाची तपासणी केल्यानंतर प्रथम अँजिओग्राफी केली.
यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करायला हवे. डॉक्टरांच्या टीमचे सर्व स्टाफचे योगदानाबद्दल आभारी आहोत
यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करायला हवे. डॉक्टरांच्या टीमचे सर्व स्टाफचे योगदानाबद्दल आभारी आहोत