नागपूर - घरोघरी मनसे व मनोमनी मनसे पोहोचविण्याकरिता मनसे नि कंम्बर कसली असून शहरात पक्ष1 प्रवेश मेळावे व संघटन बळकटीकरण साठी प्रयत्न शील आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे नि आक्रमक भूमिका घेतली आहे तृषार गिर्हे यांना दक्षिण पश्चिम ची उमेदवारी जाहीर झाली आहे 3 लाख 78 हजार मतदारां पर्यंत ते जनसम्पर्क येत्या 55 दिवसात करणार आहे प्रचाराचे नारळ ही त्यानी फोडले असून पूर्ण टेकडी निवडणूक रिंगनात उतरून भाजप काँग्रेस ला घाम फोडणार असल्याचे चित्र आहे बदलाचे वारे सुरू आहे अशात मनसे दक्षिण पश्चिम मधून खाते उघडणार की काय अशी धडकी राजकीय पक्षांना बसली आहे
मनसे चा झंझावात प्रचार व तगडा दमदार आक्रमक उमेदवार असल्यामुळे चुरस निर्माण होणार आहे दक्षिण पश्चिम मध्ये पक्ष प्रवेश जोरात सुरू असून दररोज 100 कार्यकर्ते मनसे चा झेंडा हाती घेत आहेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर द.प. विभागातर्फे शिवणगाव ला भव्य पक्षप्रवेश शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न- तुषारभाऊ गिऱ्हे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे द. प. विभागात प्रभाग क्रमांक ३८ मध्ये शिवणगाव ला भव्य पक्षप्रवेश शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम नागपूरचे शहराध्यक्ष चंदूभाऊ लाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शहर सचिव श्याम भाऊ पुनियानी यांच्या उपस्थितीत उपशहर अध्यक्ष तुषार भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शाखा उद्घाटन व पक्षप्रवेश झाले. कार्यक्रमाचे संचालन शहर सचिव श्याम भाऊ पुनियानी यांनी केले. माननीय चंदू भाऊ लाडे व तुषार भाऊ गिऱ्हे यांनी भाषणाद्वारे नागरिकांना त्यांच्या मतांचा इतर पक्षांद्वारे आजपर्यंत कसा गैरवापर होत आलेला आहे व तो थांबवण्याकरिता मोठ्या संख्येने मनसेमध्ये सामील होण्याकरिता प्रवृत्त केले