AROGYA

श्री संत गजानन महाराज मंदीरात रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न

Nagpur Media News 07 Jun, 2024
श्री संत गजानन महाराज मंदीरात रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न
दत्तवाडीत गजानन महाराज मंदिरात संत गजानन सेवा समिती द्वारा भव्य आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले जी एस के ब्लड बँक चे संचालक डॉ खंडेलवाल यांनी सहकार्य केले या प्रसंगी दत्त वाडीतील गणमान्य मंडळी उपस्थित होते
विकास बनसोड -
वाडी - दत्तवाडीत गजानन सोसायटीमधील श्री संत गजानन महाराज मंदीरात रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी सेवा संस्था व श्री संत गजानन सेवा समिती च्या वतीने रविवार २ जुन रोजी रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजन संपन्न झाले जीएसके ब्लड बॅकचे डॉ.आशिष खंडेलवाल यांच्या सहकार्याने तंत्रज्ञ करीष्मा बावनकुळे, ऋतुजा ढोरे यांच्या मार्गदर्शनात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Previous Story Next Story