SMAMAJIK

शिवशाही महोत्सवाचा थाटात उद्घाटन

Nagpur Media News 16 Feb, 2024
शिवशाही महोत्सवाचा थाटात उद्घाटन
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी होते तशी विदर्भात मोठ्या उत्साहात साजरी होत नाही.ही खल अनेक वर्षे माझ्या मनात होती.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे गणेशोत्सव,दुर्गात्सव दहा दिवसांचा साजरा करतो तो करायलाच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज कुलदैवत आहेत महाराजांची जयंती सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी व्हायला हवी म्हणून मी प्रण घेतला की शिव जयंती उत्सव सुध्दा दहा दिवस साजरी करायची.हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षी चार दिवस आणि या वर्षी सहा दिवस महोत्सव साजरा करणार. पण शिवशाही महोत्सव सारख्या आयोजनाने विदर्भात सुद्धा शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल. - .नरेद्र जिचकार
नागपूर : शिवशाही महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील भाऊ केदार उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ.परिणय फुके तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते.

श्री.नरेद्र जिचकार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी होते तशी विदर्भात मोठ्या उत्साहात साजरी होत नाही.ही खल अनेक वर्षे माझ्या मनात होती.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आपण गणेशोत्सव,दुर्गात्सव दहा दिवसांचा साजरा करतो तो करायलाच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलदैवत आहेत त्यामुळे महाराजांची जयंती सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी व्हायला हवी म्हणून मी प्रण घेतला की शिव जयंती उत्सव सुध्दा दहा दिवस साजरी करायची.हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षी चार दिवस आणि या वर्षी सहा दिवस महोत्सव साजरा करणार. उद्घाटन करताना डॉ परिणय फुके म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात खूप लढाया लढल्या गेल्या त्यामुळे तिकडे शिव जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.विदर्भात तश्या लढाय्या लढल्या गेल्या नाही
Previous Story Next Story