AROGYA

आरोग्य तपासणीत 100 लाभान्वित - सिद्धू कोमजवार

Nagpur Media News 13 Feb, 2024
आरोग्य तपासणीत 100 लाभान्वित - सिद्धू कोमजवार
माधवबाग हॉस्पिटल व माथाडी कामगार सेनेचा उपक्रम

शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार, विजय कडू, वामन साळवे, डॉ. दीपकराव शेंडेकर, माधुरी घोसेकर, विनायकराव वाघ, किसन गनेरकर यांच्या पुढाकाराने करण्यात
नागपूर. - माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी व माथाडी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर व शिवाजी सभागृह दत्तात्रय नगर हुडकेश्वर रोड येथे गुरुवारी पार पडले. कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन आशिर्वाद नगर जेष्ठ नागरिक गार्डन क्लब व शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार, विजय कडू, वामन साळवे, डॉ. दीपकराव शेंडेकर, माधुरी घोसेकर, विनायकराव वाघ, किसन गनेरकर यांच्या पुढाकाराने करन्यात आले. डॉ. कीर्ती सावरकर, प्रीती श्रीवास, अविनाश चरडे, पूनम मांडवगडे यांनी आरोग्य तपासणी केली. शंभराच्या वरील नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी ईसीजी, ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर, हार्टरेट, पल्स रेट, बीएम आय आदी तपासण्या
Previous Story Next Story