UDYOJAGTA

खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ चा आज समारोप

Nagpur Media News 29 Jan, 2024
खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ चा आज समारोप
खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ चा आज समारोप
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
- कॉफी टेबल बुकचे होणार प्रकाशन
असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज सोमवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समारोप होत आहे
नागपूर -,असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज सोमवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समारोप होत आहे. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या भव्‍य परिसरात सुरू असलेल्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी व राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. यावेळी देशाच्‍या आर्थिक विकासात भरीव योगदान देणा-या विदर्भातील उद्योजकांच्‍या यशोगाथांचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्‍यात येईल.
Previous Story Next Story