नागपूर : ईव्हीएम मशीनलाआहे
हॅक केले जाऊ शकते. ईव्हीएमनी निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया संभव नाही, सुप्रीम कोर्टने मोहर लावली आहे. असे असल्यावर हि केद्रीय निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात ईव्हीएमचा वापर करुनच निवडणूक घेण्यावर ठाम आहे. राष्ट्रीय विदेशी दोन हात करण्यासाठी व्यापक जनांदोलनाची गरज असल्याचे आमसभेत प्रा. रतनलाल यांनी सांगीतले. इंडीया अगेंस्ट ईव्हीएम (ईव्हीम विरोधी राष्ट्रीय जन-आंदोलन) च्या तत्वज्ञानात भारतात होनार्या निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम बॅन करुन भविष्यातील सगळ्या निवडणुका बेलेट (मतपत्रिका) नी घेतल्या जाव्या, या मागणीला समोर ठेऊन विविध राजकीय सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आमसभेचे आयोजन रवी भवन सभागृह नागपूरमध्ये केले गेले होते. सभेचे आयोजन अॅड. स्मिता कांबळे याच्या अध्यक्षते खाली केले होते. आमसभेसाठी विशेष करुन दिल्ली युनिवर्सिटीचे प्रा. रतनलाल, अॅड. अक्षय समर्थ, प्रीतम बुलकुंडे, अमन कांबळे उपस्थित होते. अॅड. स्मिता कांबले म्हणाल्या की, सुप्रीम कोर्टनी ईव्हीएम मशीनवर बंदीचा निर्णय द्यायला
ईव्हीम विरोधी आंदोलन तीव्र करण्याची गरज : प्रा. रतनलाल
देशात 2024 ला पुन्हा ईव्हीएमचा दुरुऊपयोग करुन मोदी सरकारला सत्तेत आणण्याची तयारी सुरु आहे. ईव्हीएम संबंधी पेंडिंग याचीकांवर सुप्रीम कोर्ट हियरिंग घेत नाही. सगळा विपक्ष ईव्हीएमच्या विरोधात आहे पण निवडणूक आयोग त्यांना ऐकन्यास तयार नाही. ईव्हीएम कश्या प्रकारे हॅक होते यांचे प्रात्याशीकसुध्दा आमसभेत दिले गेले. नागपुरातसुध्दा लवकरच बँन ईव्हीएम राष्ट्रीय आंदोलन आनखी तीव्र करण्याचा ठराव मान्य करण्यात आला