UDYOJAGTA

ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडतर्फे ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड हा पहिला एनएफओ लॉन्च

Nagpur Media News 16 Jan, 2024
ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडतर्फे ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड हा पहिला एनएफओ  लॉन्च
2023 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये दोन कोटी नवी गुंतवणूक खाती व फंड ॲसेट्समध्ये 19% वाढ झाली आहे भारताने अमेरिका, जपान चीन या जागतिक पातळीवरील बाजारपेठांना या बाबतीत मागे टाकले आहे.
नागपूर - ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रा लि.प्रायोजित ओल्ड उन ब्रिज म्युच्युअल फंड ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड (ओपन-एंडेड इक्विटी स्कीम, जी कमाल 30 स्टॉक्समध्ये गुंतवणूक चां पहिला इक्विटी न्यू फंड ऑफर सादर होत आहे भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात पदार्पण केले. गुंतवणूकदारांना निवडक कंपन्यांच्या वृद्धीक्षमतेचा लाभासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
हा एनएफओ 17 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत हा एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे. गुंतवणूकदार रु.2,500 त्यानंतर रु.1 च्या पटीत किमान एसआयपी गुंतवणुकीपासून सहभागी होऊ शकतात. एकरकमी गुंतवणुकीसाठी रु.5,000 ही किमान रक्कम आहे. ही स्कीम S&P BSE 500 TRI शी तुलना करून या स्कीमचा मापदंड निश्चित आहे.विविध मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये कमाल 30 स्टॉक्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक आहे दीर्घकीन भांडवलवृद्ध साध्य करणे हा या फंडाचा प्राथमिक हेतू आहे. दीर्घकालीन विचार करता भांडवल वाढ करण्याची क्षमता असलेले व्यवसाय ओळखण्यासाठी मल्टि-कॅप दृष्टिकोन निश्चित करण्यात आला आहे. आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या, दीर्घकालीन फ्रान्चायझी मूल्य सातत्यपूर्ण वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे फंडाचे व्यवस्थापन केनेथ आंद्राद्रे आणि तरंग अग्रवाल हे गुंतवणूक प्रोफेशनल करणार आहेत. या बदलत्या बाझार परिस्थितीतून व्यवस्थित वाटचाल करण्यासाठी त्यांचा अनुभव व कौशल्य यांचा उपयोग होईल.ओल्ड ब्रिज ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक केनेथ एंड्रेड म्हणाले,दीर्घकालीन भांडवलवृद्धी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पहिला इक्विटी फंड सादर करताना अत्यंत रोमांचित आहोत. भक्कम नेतृत्व वृद्धीक्षमता सुरुवातीच्या टप्प्यातील व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करण्याचा गुंतवणूक दृष्टिकोनाशी या फंडची स्ट्रॅटजी सुसंगत आहे.ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंडचा लाँच हा भारताच्या म्युच्युअल फंड बाजारपेठेच्या अभूतपूर्व वाढीशी संबंधित आहे. एएमएफआय या उद्योग व्यापार संघटनेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीमध्ये ही वाढ अधोरेखित झाली आहे. 2023 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये दोन कोटी नवी गुंतवणूक खाती व फंड ॲसेट्समध्ये 19% वाढ झाली आहे भारताने अमेरिका, जपान चीन या जागतिक पातळीवरील बाजारपेठांना या बाबतीत मागे टाकले आहे
Previous Story Next Story