RAJKIYA

तुषारभाऊ गिऱ्हे याच्या वाढ दिवसानिमित्त असंख्य युवक महिला वर्गाचा मनसेत पक्ष प्रवेश

Nagpur Media News 13 Jan, 2024
तुषारभाऊ गिऱ्हे  याच्या वाढ दिवसानिमित्त असंख्य युवक महिला वर्गाचा मनसेत  पक्ष प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित असलेले महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष, अध्यक्ष संघटक नागपूर व्यापारी सेना, उपाध्यक्ष नागपूर शहर तुषारभाऊ गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा व महिलांचा पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
नागपूर - मा तृषार गिऱ्हे याच्या वाढदिवसानिमित्य असंख्य महिला व युवकांनी पक्ष प्रवेश घेतला व पदग्रहण सोहळा पार पडला विदर्भात तृषार जी च्या सक्षम व तडफदार नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे चे संघटन बळकट होत आहे शहरात आंदोलन च्या माध्यमातून अनेक आंदोलने गाजविली व पक्षाला एक नवीन ओळख करून दिली अनेक भ्रष्ट अधिकारी वर्गाना वठणीवर आणले व धसका निर्माण केला प्रतेक आंदोलनात ते सक्रिय सहभाग घेऊन एका हाकेवर हजारो कार्यकर्ते संघटित होतात विद्यार्थी व कामगारांना मनसे द्वारा न्याय देण्यात सिंहाचा वाटा आहे त्याच्या या कार्याची दखल घेत राजसाहेब ठाकरे यांनी प्रदेश कार्यकारिनी मध्ये उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आगामी निवडणुकीत मनसे ची भूमिका निनार्यक राहणार .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित असलेले महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष, अध्यक्ष संघटक नागपूर व्यापारी सेना, उपाध्यक्ष नागपूर शहर तुषारभाऊ गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये युवकांचा व महिलांचा पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
Previous Story Next Story