UDYOJAGTA

टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० नागपूर मध्ये लाँच

Nagpur Media News 23 Dec, 2023
टीव्हीएस अपाचे  आरटीआर  ३१० नागपूर मध्ये   लाँच
लाँचप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टीवीएस मोटर कंपनी बिझनेस - प्रिमिअमचे प्रमुख विमल सुंबली म्‍हणाले, टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० पहिली न्‍यू जनरेशन अपाचे आहे . ४० वर्षांचा रेसिंग वारसा समाविष्‍ट आहे. ट्रॅक टू रोड तत्त्वावर आधारित आहे.
नागपूर - टीवीएस मोटर कंपनी ने टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच केली आहे. बहुप्रतिक्षित नेक्‍ड स्पोर्टस् मोटरसायकल शक्‍ती, गतीशीलता व स्‍टाइलच्‍या प्रभावी संयोजनासह दुचाकी राइड करण्‍याच्‍या उत्‍साहाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. जगभरातील मोटरसायकल उत्‍साही व साहसी राइडर्सचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. मोटरसायकल अद्वितीय राइडिंग अनुभव देते, नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यासह फ्रीस्‍टाइलर क्षेत्रात गेटवे प्रदान करते
टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० अद्वितीय डिझाइन, इंजिन लेआऊट, हीट मॅनेजमेंट राइडर सहभाग, सुरक्षितता व आरामदायीपणावर लक्ष केंद्रित करते वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञानांसह नाविन्‍यतेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे.
लाँचप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टीवीएस मोटर कंपनी बिझनेस - प्रिमिअमचे प्रमुख विमल सुंबली म्‍हणाले, टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० पहिली न्‍यू जनरेशन अपाचे आहे . ४० वर्षांचा रेसिंग वारसा समाविष्‍ट आहे. ट्रॅक टू रोड तत्त्वावर आधारित आहे
Previous Story Next Story