जागतिक एड्स दिनी ग्रामीण रुग्णालय देउळगाव राजा ला जनजागरण कार्यक्रम
1 डिसेंबर हा दिवस जगात जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो ग्रामीण रुग्णालय देउळगावराजा ला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण वानखडे याच्या प्रमुख उवस्थितीत HIV AIDS बाबत जनजागरण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आयसिटीसी समुपदेशक सुभाष गोळघाटे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ भारत राठोड यांनी येणाऱ्या रुग्णांना HIV एड्स समुपदेशन व चाचणी करून घेतली व या आजाराबद्दल समज गैरसमज उपचार लक्षणे या बाबत मार्गदर्शन केले
देउळगावराजा - जागतिक एड्स दिन 1 डिसेंम्बर ला ग्रामीण रुग्णालयात HIV AIDS बाबत रुग्ग्णांना मार्गदर्शन करण्यात आले 300 ते 400 रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात अति जोखमीच्च्या रुग्णांना या आजाराबद्दल जागरूक करण्यात आले रुग्णाचे समुपदेशन करून HIV ची चाचणी करण्यात आली HIV व AIDS मधील फरक ART काय आहे लक्षणे निदान उपचार नियंत्रण या बाबत समुपदेशन च्या माध्यमातून जागरूक करण्यात आले