सामाजिक कार्यकर्ते संतोष उपाध्याय याचा वाढदिवस उत्साहात साजरा
संतोष उपाध्याय एक अस अष्टपैलू व्यक्तींमत्व की गरजू व गरजवंताना गरिबो का मसिहा म्हणून परिसरात ख्याती आहे जीवनाची 30 वर्षे सार्वजनिक जीवनात गरिबांची सेवा करण्यात खर्ची घातले जीवनात काही कमविले नाही जे कमविले ते जनसेवा साठी अर्पित केले अशा असामान्य व्यक्तीचा आज जन्मदिवस त्याच्या या कार्यास नमन व जन्मदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा
नागपूर - अनंत नगर येथील युवा कार्यकर्ते संतोष उपाध्याय याचा जन्मदिवस मित्र परिवार द्वारा मोठ्या उत्साहात अनंत नगर ला साजरा करण्यात आला या प्रसंगी केक कापून फराळ वितरित करण्यात आला संतोष हे एक सामाजिक कार्यकर्ते असून 30 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहे जनसमस्याचे निवारण करने गरजवंतांना मदतीचा हात देने हा त्याचा स्वभाव आहे त्याच्या मनमिळावू स्वभाव मुळे लोक त्याच्या सोबत जुळून आहेत त्याचेकडे गेलेला कोणताही गरजू खाली हाताने परत येत नाही त्यानी कोविड काळात मोलाची कामगिरी बजावली अन्न धान्य किट पासून तर अत्यावश्यक सेवा त्यानी स्वतः पुरविल्या जीव धोक्यात घालून कामगार मजूर वर्गांना मोलाची मदत केली आणि अजूनही समाज कार्य करीत आहेत समाज सेवा हा त्याचा पिंड आहे