नागपूर - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य द्वारका धीश प्रतिष्टान द्वारा द्वारका नगरीत स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीकृष्ण आरती पूजा अर्चना करण्यात आली प्रत्येक भावीकाने द्वारकधीश प्रतिष्टान विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली भजन संगीत व नृत्य व कविता चा सुरेख कार्यकम सकाळ पासून सुरू च होत तर मान्यवर चा शक श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला या सोहळ्याला सर्व पुणे अमरावती मुंबई नागपूर येथील सगळे आप्तस्वकीय यांनी हजेरी लावली अंजलीताई यांनी सगळयांना निमंत्रण अगत्याचे केले होते द्वारकधीश प्रतिष्टान चे संस्थापक अध्यक्ष यांनी मान्यवराचे स्वागत केले तर प्रतिष्टान विषयी भूमिका विशद केली अंजली ताई यांनी प्रकाचं च्या माध्यमातून अप्लाय वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व प्रतिष्टान ला कस मोठे करता येईल यासाठी उपस्थितांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले
नरहर सोनार यांच्या टपाल तिकीट बाबत पाठ पुरावा कसा करता येईल याची आखणी केली प्रतिष्टान ला अनुदान देणगी प्राप्त करण्यासाठी काय करता येईल यासाठी सूचना व मनोगत व्यक्त करावे असे आवाहन अंजलीताई अनासाने यानी केले अमित अनासाने यांनी प्रतिष्टान विषयी कृतज्ञता व्यक्त केली रूपाली दोडके यांनी उपस्थित मान्यवर भजन मंडळ याचे आभार मानले व सात्विक स्नेहभोजन ने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनासाने कुटुंबाने अथक परिश्रम घेतले अंजलीताई च्या संकल्पनेतून हा कार्यकम सोहळा आनंदी वातावरणात पार पडला अंजली ताई चे प्रवचन ऐकणारे व आत्मसात करणारे कार्यक्रमाला उपस्थित झाले होतें हें विशेष
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य द्वारका नगरीत स्नेहमिलन सोहळा संपन्न - अंजलीताई अनासाने
भारतीय संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमी ला एक वेगळे स्थान आहे भारत भरात दहीहंडी च्या रुपात धुमधाम असते मुंबई पुणे व अख्या महाराष्ट्र त मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो द्वारकाधीश प्रतिष्टान चे सुरेश अनासाने अंजली अनासाने व रुपाली दोडके यांनी स्नेहमीलन सोहळा आप्तस्वकीयाचा आयोजित केला त्यात भजन संगीत नृत्य परिपाठ पूजा अर्चना व प्रवचन सारखे कार्यकम घेण्यात आले व जणूकाही द्वारका नगरीत श्रीकृष्ण अवतरला अशी वातावरण निर्मिती करण्यात आली