SMAMAJIK

पूनेश्वर मेश्राम याचा मजूर ते बिल्डर संघर्ष मय प्रवास - प्रणय मेश्राम

Nagpur Media News 09 Sep, 2023
पूनेश्वर मेश्राम याचा मजूर ते बिल्डर संघर्ष मय प्रवास - प्रणय मेश्राम
पुनरेश्वर मेश्राम गरीब कुटुंबात जन्म झालेलं व्यक्तिमत्त्व परिस्तिथी एकदम बेताची अपार कष्ट संघर्ष करून हात मजुरी केली व मुंबई सारख्या शहारत जम बसविला बांधकाम व्यवसायात एक वलय निर्माण केलं आज वर्तमान स्थितीत जागृती कंन्स्ट्कॅशन कम्पनी नावारूपाला येत आहे हे सगळे त्यानी आपल्या कर्तृत्वावर उभारले आहे याचं माध्यमातून त्यानी समाजाला मदतीचा हात दिला आणि त्याचा वारसा मुलगा प्रणय मेश्राम पुढे हाकत आहे हे विशेष हीच त्याना भावपूर्ण श्रद्धांजली -, प्रणय
मेश्रामनागपूर - आंबेडकरी समाजाचे बुद्ध वासी पूनेश्वर मेश्राम याचे आज प्रथम पुण्यस्मरण या दिनी मेश्राम कुटुंबियांकडून विनम्र अभिवादन पूनेश्वर जी नागपुरात गोधणी परिसरात वास्तव्यास होते रोजमजुरी करून पालन पोषण करायचे परिस्थिती अंत्यत हाला कीची होती 6 बहिनीसह मोठा आप्त परिवार होता त्यानी बांधकाम क्षेत्रांत रोजमजुरी करीत होते ते या क्षेत्रांत तील काम पूर्ण शिकले व त्याना या व्यवसायात काही नवीन कराईचे होते त्यासाठी त्यानी नागपूर सोडुन मुंबईला पलायन केलें मुंबई मध्ये त्यानी बिल्डर च्या हाताखाली रोजमजुरी सेंटिंग चे काम केले हळू हळू ते या कामाचे छोटे मोठे ठेके घेण्यास सुरुवात केली व त्याना यश येर केले कालांतराने ते मुंबईत स्थायिक झाले व्यवसाय वाढीस लागला मुले शिक्षण साठी विदेशात गेली या व्यवसायात जम बसला त्यानी आंबडकरी समाजाची चळवळ पुढे नेली गरजूंना मदत शिक्षण व अत्यावश्यक सेवा समाजासाठी प्रदान करत राहिले त्यानी कधी मागे वळून बघितले नाही उत्तरोत्तर प्रगती होतच राहिली सरकारी व खाजगी कंत्राट त्याना मिळू लागले त्यानी जागृती कन्स्ट्रक्शन कम्पनीं स्थापन केली मुंबई सारख्या शहरात मोठे प्रशस्त कार्यालय थाटले एकंदरीत व्यवसाय भरभराटीस येउ लागला पण व्यवसाय चा वारसा पुढे हाकण्यासाठी त्याना मदतीचा हात पाहिजे होता म्हणून त्यानी विदेशात शिक्षण घेत असलेल्या प्रणय ला मुंबईत बोलावून घेतले त्याना व्यवसायात पूर्णपणे प्रशिक्षित केले 4 ते 5 वर्षात पूर्ण प्रशिक्षित केलें व त्याच्याकडे व्यवसाय सुपुर्द केला
Previous Story Next Story